शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कर्णबधिर विद्यार्थ्यांचे आंदोलन दुसऱ्यादिवशी सुद्धा सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 14:19 IST

समाजकल्याण कार्यालयावर ठिय्या मांडलेल्या कर्णबधिर विद्यार्थ्यांचे आंदोलन दुसऱ्या दिवशी सुद्धा सुरूच असून अद्याप कुठलाही तोडगा निघू शकलेला नाही.

ठळक मुद्देसमाजकल्याण कार्यालयावर ठिय्या मांडलेल्या कर्णबधिर विद्यार्थ्यांचे आंदोलन दुसऱ्या दिवशी सुद्धा सुरूच असून अद्याप कुठलाही तोडगा निघू शकलेला नाही. सांकेतिक भाषेत आम्हाला शिक्षण मिळावं, नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या मागणी साठी समाजकल्याण कार्यालयावर कर्णबधिर विद्यार्थी मोर्चा घेऊन आलेपोलिसांशी झालेल्या गैरसमाजातून या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला होता.

पुणे : समाजकल्याण कार्यालयावर ठिय्या मांडलेल्या कर्णबधिर विद्यार्थ्यांचे आंदोलन दुसऱ्या दिवशी सुद्धा सुरूच असून अद्याप कुठलाही तोडगा निघू शकलेला नाही. सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी मंगळवारी सकाळी या विद्यार्थ्यांची भेट घेतली. सध्या कांबळे यांची समाजकल्याण आयुक्तांसोबत बैठक सुरु असून त्यातून काय तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

सांकेतिक भाषेत आम्हाला शिक्षण मिळावं, नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या मागणी साठी समाजकल्याण कार्यालयावर कर्णबधिर विद्यार्थी सोमवारी मोर्चा घेऊन आले होते. यावेळी पोलिसांशी झालेल्या गैरसमाजातून या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला होता. यात काही विद्यार्थी जखमी झाले होते. या विद्यार्थ्यांनी समाजकल्याण कार्यालायसमोरच कालपासून ठिय्या मांडला आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही असा पवित्रा या विद्यार्थ्यांनी घेतला होता. 

दरम्यान जोपर्यंत अधिवेशनात कुठली घोषणा होत नाही तोपर्यंत दिलीप कांबळे या विद्यार्थ्यांना कुठलेही आश्वासन देणार नाहीत असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिस