शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
5
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
6
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
7
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
8
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
9
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
10
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
11
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
12
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
13
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
14
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
15
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
16
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
17
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
18
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
19
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

दौंड येथे आढळला जळालेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 5:33 PM

मृतदेहाजवळ रिकामे कॅन आढळून आल्याने रॉकेल किंवा पेट्रोल ओतून तिला जाळण्यात आले असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. 

ठळक मुद्देसदर महिलेला जाळण्यात आल्याने तिची ओळख पटविणे अवघड

पुणे: दौंड : दौंड येथील रेल्वे यार्ड परिसरात एका तरुणीचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला असल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. सदरचा प्रकार हा घातपाताचा असावा असा संशय व्यक्त केला जात असला तरी रेल्वे पोलिसांनी मात्र याबाबत आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलीच्या शवविच्छेदनानंतर वस्तुस्थिती पुढे येणार असल्याने नेमका हा प्रकार कशातून घडला याचा उलघडा होईल. साधारणत: या तरुणीचे वय पंचवीसच्या जवळपास असून सदर तरुणी १00 टक्के भाजलेली होती. घटनास्थळी रेल्वेचे पोलीस निरीक्षक देवसिंह बाविस्कर आणि त्यांच्या सहकारी पोलिसांनी भेट देवून घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी या तरुणीचा मृतदेह उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. जुन्या एसटी स्टॅण्ड येथून पोस्ट आॅफिसजवळ रेल्वे यार्डात जाण्यासाठी रस्ता आहे. या यार्डात रेल्वेचे डबे उभे असतात. एकंदरीत हा परिसर निर्जनस्थळी असून याच ठिकाणी सदरच्या तरुणीचा मृतदेह सकाळी आढळून आला. याठिकाणी सुरक्षा व्यवस्था नसल्याने गुन्हेगारांचे नेहमीच फावले जाते. यापूर्वीही देखील या परिसरात गुन्हेगारी घडलेली आहे. रेल्वे फलाटवरुन चोºया करुन पळाल्यानंतर चोरटे रेल्वे यार्डजवळ असलेल्या प्रवाशी बोग्यांमध्ये लपतात यातील एक प्रवाशी बोगी गेल्या अनेक वर्षांपासून खितपत पडून आहे. या बोगीचा वापर देखील यापूर्वी गुन्हेगारीसाठी होत असल्याचे लोकमतने सचित्रवृत्त प्रसिद्ध केले आहे. 

टॅग्स :PuneपुणेMurderखूनCrimeगुन्हाPoliceपोलिसWomenमहिला