शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'ईद-ए-मिलाद' च्या दिवशी राज्यात ड्राय डे घोषित करावा; पुण्यातून भाजपची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 18:32 IST

इस्लाम धर्माचे संस्थापक थोर संत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त "ईद-ए-मिलाद" (Eid-e-Milad) च्या दिवशी संपूर्ण राज्यात ड्रायडे घोषित करावा.

ठळक मुद्देपवित्र कुराण ग्रंथामध्ये दारूला वर्ज घोषित करण्यात आलेले आहे

येरवडा : इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त "ईद-ए-मिलाद" (Eid-e-Milad) च्या दिवशी संपूर्ण राज्यात ड्रायडे घोषित करावा. अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा (bjp) अल्पसंख्यांक मोर्चाचे पुणे शहर अध्यक्ष अन्वर पठाण यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Dr. Rajesh Deshmukh) यांना निवेदनाद्वारे केली आहे. 

या महत्त्वपूर्ण मागणीसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) तसेच पुणे शहरातील सर्व आमदार, खासदार, उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त, पोलीस आयुक्त यांच्यासह महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या समवेत चर्चा करून हे निवेदन देण्यात आलेले आहे. तसेच या विषयावर तात्काळ कारवाई करावी यासाठी राज्याचे  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उत्पादन शुल्क मंत्री यांना देखील निवेदन पाठविण्यात आलेले आहे.

इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर हे अल्लाह चे अंतिम प्रेषित आहेत. पवित्र कुराण ग्रंथामध्ये दारूला वर्ज्य घोषित करण्यात आलेले आहे. त्यामुळे त्यांच्या जयंतीच्या दिवशी  ईद-ए-मिलादला संपूर्ण राज्यात दारू विक्रीवर राज्य शासनाच्या वतीने पूर्णपणे बंदी करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे. यावेळी भाजपा अल्पसंख्यांक विभागाचे पुणे शहराध्यक्ष अन्वर पठाण, मुस्तफाभाई पटेल, सरचिटणीस जावेद शेख, महिला उपाध्यक्ष जरीना शेख, अमरीन शेख, कॅन्टोन्मेंट विधानसभा अध्यक्ष सलीम शेख, पुणे शहर चिटणीस मन्सूर शेख यांच्यासह अल्पसंख्यांक मोर्चा चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेEid e miladईद ए मिलादIslamइस्लामTempleमंदिर