दौंडला भुसारमालाचे भाव स्थिर तर पालेभाज्या तेजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:12 IST2021-06-09T04:12:46+5:302021-06-09T04:12:46+5:30

दौंड कृषी उत्पन्न बाजारात समिती - भाजीपाला मालाचे आवक कंसात क्विंटलप्रमाणे : टोमॅटो (१९८) ५० ते १५०, ...

Daundla Bhusaramala prices are stable while leafy vegetables are rising | दौंडला भुसारमालाचे भाव स्थिर तर पालेभाज्या तेजीत

दौंडला भुसारमालाचे भाव स्थिर तर पालेभाज्या तेजीत

दौंड कृषी उत्पन्न बाजारात समिती - भाजीपाला मालाचे आवक कंसात क्विंटलप्रमाणे : टोमॅटो (१९८) ५० ते १५०, वांगी (५२) २५० ते ३५०, दोडका (३२) २५० ते ४००, भेंडी (३०) १०० ते ३००, कारली (२७) २५० ते ४५० , हिरवी मिरची (६८) १५० ते ४००, गवार (३३) २०० ते ५००, भोपळा (५१) ५० ते ८०, काकडी (६५) १०० ते २००, शिमला मिरची (३४) २०० ते ४००, कोबी (३८० गोणी) १०० ते २५०, फ्लाॅवर (२५० गोणी) १५० ते २८०, कोथिंबीर (१०४७० जुडी) ३०० रुपये शेकडा ते ७०० शेकडा, मेथी (२९०० जुडी ५०० ते १२०० शेकडा)

दौंड : शेती मालाचे आवक कंसात क्विंटलप्रमाणे : गहू एफएक्यू (८९) १७०० ते २१००, ज्वारी (१३), १५५२ ते १८७५ , बाजरी (९) १३२५ ते १७००, हरभरा (९) ४२०० ते ४६००.

उपबाजार केडगाव : गहू (५४५) १७२५ ते २०००, ज्वारी (३४५) १५०० ते ३०००, बाजरी (३२४) १२०० ते १९००, हरभरा (११९) ४५०० ते ५४००, मका लाल पिवळा (३८) १३०० ते १७००, चवळी (५४) ७५०० ते ८१००, मूग (३२) ६५०० ते ७२००, तूर (२५) ५००० ते ५७००, लिंबू (९७) १५० ते ३००, कांदा (६५८७ क्विंटल) ६०० ते २२००.

केडगावला कांदा स्थिर

केडगाव येथे या आठवड्यात कांद्याची आवक वाढ झाली माञ बाजारभाव स्थिर निघाले. तर नवीन मुगाच्या आवकेला सुरुवात झाली आहे.

Web Title: Daundla Bhusaramala prices are stable while leafy vegetables are rising

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.