दौंड तालुका पोलीस पाटील संघाची कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:14 IST2021-09-16T04:14:34+5:302021-09-16T04:14:34+5:30

पोलीस पाटील संघाच्या कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी सुहास दिवेकर, उपाध्यक्ष सचिन पोळ, सचिव विलास येचकर, कार्याध्यक्ष महेश लोळे, महिला कार्याध्यक्ष कल्पना ...

Daund taluka police Patil team executive announced | दौंड तालुका पोलीस पाटील संघाची कार्यकारिणी जाहीर

दौंड तालुका पोलीस पाटील संघाची कार्यकारिणी जाहीर

पोलीस पाटील संघाच्या कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी सुहास दिवेकर, उपाध्यक्ष सचिन पोळ, सचिव विलास येचकर, कार्याध्यक्ष महेश लोळे, महिला कार्याध्यक्ष कल्पना लोणकर, महिला कार्यकारी अध्यक्षा नेहा बोराटे, खजिनदार हेमंत सोनवणे, ज्योती भिसे, सोशल मीडिया प्रमुख शक्तिजित पाटील, सदस्य राजेंद्र जगताप, दीपक शिंदे, रमेश झगडे, भारत जोरावर, माया अडगळे, अश्विनी बगाडे, अनिता आटोळे यांची दोन वर्षांसाठी निवड करण्यात आली आहे.

यावेळी यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार, दादासाहेब काळभोर, गोरक्षनाथ नवले, साहेबराव राळे, तृप्ती मांडेकर, हर्षदा संकपाल, मोनिका कचरे यांच्यासह पुणे जिल्हा व महाराष्ट्र राज्य संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

150921\1512-img-20210914-wa0012.jpg

सोबत फोटो ओळी -

दौंड तालुका नवनिर्वाचित पोलीस पाटील यांचा सन्मान करताना मान्यवर.

Web Title: Daund taluka police Patil team executive announced