शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्त लोकांना मदत करून दाभोलकरांची आठवण जागवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 17:02 IST

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या सहाव्या स्मृतीदिनानिमित्त या दोन्ही जिल्हयांमधील पूरग्रस्त लोकांना मदत करून सकारात्मक पद्धतीने जागवली जाणार आहे... 

ठळक मुद्देमहाराष्ट्र अंनिस चे सकारात्मक पाऊलदाभोलकरांच्या दहा भाषणांचे शब्दांकन केलेले पुस्तक साधना प्रकाशनमार्फत प्रकाशित केले जाणारकधी पकडणार? जबाब दो आंदोलन करणार

पुणे : कोल्हापूर, सांगलीसारख्या भागांमध्ये पुराने हाहाकार उडविल्याने अनेकांचे संसार बेचिराख झाले. राज्यभरातून पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू झाला आहे. त्यामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने देखील खारीचा वाटा उचलण्याचे ठरविले असून, येत्या 20 ऑगस्ट रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या सहाव्या स्मृतीदिनानिमित्त या दोन्ही जिल्हयांमधील पूरग्रस्त लोकांना मदत करून सकारात्मक पद्धतीने जागवली जाणार आहे. डॉ. दाभोलकरांच्या खुनाचे सूत्रधार सापडले नसले तरी त्याचा निषेध करण्यापुरते मर्यादित न राहता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पूरग्रस्तांच्या मदतीद्वारे दाभोलकरांच्या आठवणी जागविण्यासाठी  हे पाऊल उचलले असल्याचे हमीद दाभोलकर यांनी सांगितले. कधी पकडणार? जबाब दो आंदोलन करणारज्या विठ्ठल रामजी शिंदे पुलावर डॉ. दाभोलकरांना गोळ्या झाडण्यात आल्या. त्या ठिकाणी दि.१९ ऑगस्टला ह्यकँण्डल मार्चह्ण द्वारे त्यांना अभिवादन केले जाणार आहे तर दि. २० ऑगस्टला सकाळी ९ वाजता सूत्रधार कधी पकडणार? जबाब दो आंदोलन केले जाणार आहे. याच दिवशी सायंकाळी ५. ३० वाजता टिळक स्मारक मंदिर येथे द हिंदू चे संपादक एन.राम यांचे वर्तमान भारतासमोरील तीन आव्हाने विवेकावरील हल्ला, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील बंधने आणि जनसमुहांच्या वंचिततेचे वास्तवयाविषयावर स्मृतिव्याख्यान होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती हेमंत गोखले असणार आहेत. 

पुस्तक प्रकाशन सोहळाडॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या प्रश्न तुमचा आणि उत्तर दाभोलकरांचे आणि ठरलं डोळस व्हायचं या दोन पुस्तकांच्या राजकमल प्रकाशनामार्फत प्रसिद्ध होणा-या हिंदी अनुवादांचे लोकार्पण होणार आहे. तसेच विवेकाचा आवाज या डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या दहा भाषणांचे शब्दांकन केलेले पुस्तक साधना प्रकाशनमार्फत प्रकाशित केले जाणार आहे. 

टॅग्स :PuneपुणेNarendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरSangliसांगलीfloodपूर