शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

भाव विचारून भाजी न घेणे ग्राहकाला पडले महागात; भाजी विक्रेत्याकडून ग्राहकाला दांडक्याने बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 16:21 IST

भाजी विक्रेत्याच्या ग्राहकाच्या तळहातावर चाकूने वार...

 

पुणे : एका भाजीवाल्याला भाव विचारायचे आणि दुस-याकडून भाजी विकत घ्यायची ही सवय ग्राहकाला चांगलीच महागात पडली. भाजी विक्रेत्याने ग्राहकाला दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना बी. टी. कवडे रस्त्यावरघडली. भाजी विक्रेत्याने ग्राहकाच्या तळहातावर चाकूने वार केला.

या प्रकरणी भाजी विक्रेत्यावर वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, मात्र आरोपी पसार झाल्याने त्याचा शोध घेण्यात येत आहे. दिनेश जयेंद्र प्रसाद (वय ३४, सध्या रा. उदय बाग, बी. टी. कवडे रस्ता, घोरपडी) याने या संदर्भात वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या प्रकरणी अब्दुल नावाच्या एका भाजी विक्रेत्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदय बाग परिसरातील पदपथावर अब्दुल नावाचा  भाजी विक्रेता आहे. प्रसाद त्याच्याकडे भाजी खरेदीसाठी गेला. त्याने भाजीचेभाव विचारले. भाव जास्त वाटल्याने त्याने शेजारी असलेल्या भाजी विक्रेत्याकडे चौकशी केली आणि त्याच्याकडून भाजी खरेदी केली.  भाव विचारुन दुस-या भाजी विक्रेत्याकडून भाजी खरेदी केल्याने अब्दुल चिडला. त्याने प्रसादला दांडक्याने मारहाण केली. अब्दुलने प्रसादच्या तळहातावर चाकुने वार केले. मारहाणीत प्रसाद जखमी झाला. त्याने पोलिसांकडे तक्रार दिली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडGhorpadiघोरपडी