शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

गुंडाची मजल पोलिसाला गोळ्या घालण्याची धमकी देण्यापर्यंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 16:13 IST

'गुंडांना काठी तर गँगस्टारांना गोळी’ अशी घोषणा कधी काळी पुण्याचे पोलीस आयुक्त असलेले व नंतर केंद्रीय मंत्री झालेल्यांनी पुण्यात असताना केली होती़. आता पत्ते खेळत असताना त्याला अडकाव करणाऱ्या पोलिसांना हे गुंड गोळ्या घालण्याची भाषा करुन लागले आहेत़. 

पुणे : ‘गुंडांना काठी तर गँगस्टारांना गोळी’ अशी घोषणा कधी काळी पुण्याचे पोलीस आयुक्त असलेले व नंतर केंद्रीय मंत्री झालेल्यांनी पुण्यात असताना केली होती़. आता पत्ते खेळत असताना त्याला अडकाव करणाऱ्या पोलिसांना हे गुंड गोळ्या घालण्याची भाषा करुन लागले आहेत़. या प्रकरणी येरवडापोलिसांनी किरण नंदकुमार साळवे (वय ३२, रा़ महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, येरवडा) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

याबाबत पोलीस नाईक विशाल विठ्ठल गव्हाणे यांनी येरवडा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. ही घटना येरवडा पर्णकुटी येथील मुळा मुठा नदीपात्रात शंकर मंदिराच्या मागे रविवारी साडेपाच वाजता घडली. डॉ़. सत्यपालसिंह हे दहा वर्षापूर्वी पुण्याचे पोलीस आयुक्त असताना गुंडांना काठी तर गँगस्टरांना गोळी अशी घोषणा केली होती़. शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करावी, यासाठी अशी घोषणा केली होती़. पोलिसांनी केलेल्या कारवाईवर टिका झाल्यानंतरही ते नेहमीच पोलिसांच्या बाजूने उभे रहात होते. 

याबाबत पोलिसांनी सांगितले की, येरवड्यातील नदीपात्रात चिमा गार्डनच्या मागील बाजूला रविवारी सायंकाळी काही जण पत्ते खेळत बसले होते. पर्णकुटी बीट मार्शल विशाल गव्हाणे हे गस्त घालत तेथे गेले. त्यावेळी त्यांनी खेळत बसलेल्यांना पत्ते न खेळण्यास सांगितले. त्याबरोबर इतर तेथून पळून गेले. किरण साळवे हा दारुच्या नशेत होता़ पत्ते न खेळण्यास व त्याच्याबरोबरचे साथीदार पळून गेल्याने रागात येऊन पोलिसांना शिवीगाळ केली़, त्यांच्या अंगावर दगडफेक केली़. त्यात विशाल गव्हाणे यांच्या हाताला दगड लागून ते जखमी झाले़. साळवे याने गोळ्या घालून मारणेची धमकी दिली.येरवडा पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.  याबाबत पोलीस उपनिरीक्षक शांतमल कोल्लुरे यांनी सांगितले की, किरण साळवे याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असून त्याच्याबरोबर पत्ते खेळणारे पळून गेले. त्याने दगडफेक करुन जखमी केले व धमकी दिल्याने त्याला अटक केली आहे

टॅग्स :yerwadaयेरवडाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस