शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत
3
धक्कादायक! आंध्र प्रदेशात भीषण अपघात, महामार्गावर बस-ट्रकची धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू
4
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
5
Mobile Tariff Hike : निवडणुकांनंतर वाढणार Mobile चं बिल, पाहा किती होईल Jio, Airtel आणि Vi रिचार्ज? 
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
7
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
8
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
9
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?
10
Post Office मध्ये ₹२०००, ₹३००० आणि ₹५००० ची RD करायची आहे? पाहा मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
11
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
12
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
13
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
14
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
15
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
17
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
18
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
19
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
20
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी

शुक्रवार पेठेतील सराईत गुन्हेगार राहुल भरगुडे तडीपार; २०१६मध्ये झाली होती प्रतिबंधात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 12:16 PM

शुक्रवार पेठेतील सराईत गुन्हेगार राहुल शाम भरगुडे (वय २१, रा. शुक्रवार पेठ, साठे कॉलनी) याला पोलिसांनी शहर व जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्याचा आदेश पोलीस उपायुक्त बसवराज तेली यांनी दिला.

ठळक मुद्देपोलीस उपायुक्त बसवराज तेली यांनी दिला राहुल भरगुडे (वय २१) याला तडीपार करण्याचा आदेशभरगुडे सराईत गुन्हेगार, त्याच्यावर खडक पोलीस ठाण्यात ३ गुन्हे दाखल

पुणे : शुक्रवार पेठेतील सराईत गुन्हेगार राहुल शाम भरगुडे (वय २१, रा. शुक्रवार पेठ, साठे कॉलनी) याला पोलिसांनी शहर व जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्याचा आदेश पोलीस उपायुक्त बसवराज तेली यांनी दिला.  भरगुडे सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर खडक पोलीस ठाण्यात खुनाचा कट रचणे, स्वारगेट पोलीस ठाण्यात दुखापत करणे, घरात घुसून मारहाण आणि हत्यार बाळगल्याचे ३ गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरोधात २०१६ मध्ये प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. बसवराज तेली यांच्याकडे तडीपारीचा प्रस्ताव पाठविला होता. त्यांनी भरगुडेला शहर व जिल्ह्यातून १ वर्षासाठी तडीपारचा आदेश दिला. पो. नि. राजेंद्र मोकाशी, संभाजी शिर्के, अनंत व्यवहारे, संजय गायकवाड, सर्फराज शेख, महेश कांबळे यांच्या पथकाने कारवाई केली. 

टॅग्स :Puneपुणे