शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

महिला शिपायाला लग्नाचे आमिष दाखवून फसविणाऱ्या नांदेडच्या पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2020 11:27 IST

रहीम चौधरी हा पुणे पोलीस दलात पोलीस कर्मचारी म्हणून काम करीत होता पुढे खात्यातंर्गत परीक्षा पास होऊन रहीम चौधरी हा पोलीस उपनिरीक्षक झाला. 

पुणे : महिला शिपायाला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरीक जवळीक साधून फसवणूक केल्याप्रकरणी नांदेड येथील पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध बलात्कारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपनिरीक्षक रहीम बशीर चौधरी (वय ३०, रा. शिवनखेड खुर्द, अहमदपूर, लातूर)असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी एका महिला पोलीस शिपायाने शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबतची माहिती अशी, रहीम बशीर चौधरी हा पुणे पोलीस दलात पोलीस कर्मचारी म्हणून काम करीत होता. पुढे खात्यातंर्गत परीक्षा पास होऊन रहीम चौधरी हा पोलीस उपनिरीक्षक झाला.  यादरम्यान, मार्च २०१४ मध्ये त्याची पुण्यातील महिला पोलीस शिपायांशी ओळख झाली. त्याने या महिलेला लग्नाची गळ घातली. तेव्हा तिने माझे लग्न झाले असून मला मुलगा आहे, असे सांगितले. त्यावर त्याने मुलाची जबाबदारी घेतो, असे सांगून त्यांच्याशी प्रेमसंबंध निर्माण केले. फिर्यादीवर वारंवार जबरदस्तीने शरीर संबंध निर्माण केले. फिर्यादी यांनी लग्नाचा तगादा लावल्यावर त्याने २३ नोव्हेंबर २०१९ रोजी नांदेड येथे साखरपुडा केला. त्यानंतर मी तुझ्याशी लग्न करणार असे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. बहिणीचे लग्नाचे कर्ज असून शेती गहाण ठेवली आहे. ती सोडविण्यासाठी तिच्याकडे पैशाची मागणी केली. तेव्हा फिर्यादीने कर्ज काढून रहीम चौधरी यांच्या वडिलांना ५ लाख रुपये दिले. तसेच घराचे बांधकामासाठी त्याने फिर्यादीकडून ९ ते १० तोळे सोने घेऊन गेला. ते परत केले नाही. त्याबाबत चौकशी केल्यावर चौधरी याच्या नातेवाईकांनी फिर्यादी यांना अश्लिल शिवीगाळ करुन हात पाय बांधून उचलून नेण्याची धमकी दिली. तेव्हा रहीम चौधरी याने आपली फसवणूक केल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आले. त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्याची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :PuneपुणेRapeबलात्कारPoliceपोलिसWomenमहिलाCrime Newsगुन्हेगारी