शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: "इथं गुन्हेगारी चालते..." आधी थेरगाव क्वीन, आता हडपसरचा बादशाह; झटक्यात जमिनीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 11:06 IST

रिल्सच्या माध्यमातून थेट पोलिसांनाच आव्हान देणाऱ्या एका तरुणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे...

-किरण शिंदे

पुणे : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही? कसलेही व्हिडिओ बनवायचे आणि ते सोशल मीडियावर व्हायरल करायचे आणि त्यातून प्रसिद्धी मिळवायची. असे प्रकार मागील अनेक दिवसांपासून पाहायला मिळत आहेत. मात्र कधी-कधी अशाप्रकारचे रिल्स बनवणे चांगलेच महागात पडते. याचा प्रत्यय पुण्यात पुन्हा एकदा आला. रिल्सच्या माध्यमातून थेट पोलिसांनाच आव्हान देणाऱ्या एका तरुणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याला बेड्याही ठोकल्या आहेत.

या रिल्सच्या माध्यमातून थेट पोलिसांनाच आव्हान देणाऱ्या या तरुणाचं नाव आहे पवन भारती. अवघ्या वीस वर्षाचा हा तरुण. हे हडपसर गाव आहे इथं दुनियादारी नाही तर गुन्हेगारी चालते.. असं म्हणत त्याने थेट पोलिसांनाच आव्हान दिलं होतं. मग काय त्याचं हे रिल्स भलतंच व्हायरल झालं. इतक व्हायरल झालं की पोलिसांनाही त्याची दखल घ्यावी लागली. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या तरुणाचा शोध सुरू केला. तांत्रिक तपास करत अवघ्या काहीच तासात हडपसर परिसरातूनच त्याला ताब्यात घेतलं. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना एक लोखंडी कोयता देखील सापडला. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केलाच मात्र त्याच्याकडून एक माफीनामाही वदवून घेतलाय माफीनामा. 

पुण्यात यापूर्वी थेरगाव क्वीन नावाने अश्लील व्हिडिओ तयार करून ते सोशल मीडियावर वायरल करणाऱ्या तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तिला अटकही करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा हडपसरचा बादशहा हा देखील असाच काहीसा प्रयत्न करायला गेला आणि तुरुंगात जाऊन बसला.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड