शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या बदनामीप्रकरणी ‘जब्या’विरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 21:42 IST

हा ‘जब्या’ नागराज मंजुळेंच्या ‘फॅन्ड्री’तला नसून बारामतीतला आहे. व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर पडलेल्या अल्पवयीन मुलीच्या फोटोवर अश्लील कमेंट करणे चांगलेच महागात पडले आहे. 

ठळक मुद्देबाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये, विनयभंगाचा गुन्हा दाखल

वडगाव निंबाळकर : अल्पवयीन मुलीबद्दल अश्लील ‘कमेंट’ केल्याबद्दल ‘जब्या’विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा ‘जब्या’ नागराज मंजुळेंच्या ‘फॅन्ड्री’तला नसून बारामतीतला आहे. व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर पडलेल्या अल्पवयीन मुलीच्या फोटोवर अश्लील कमेंट करणे चांगलेच महागात पडले आहे. जब्या ऊर्फ रोहित सूर्यकांत जगताप (वय २०, रा. बाबुर्डी, ता. बारामती), ऋषीकेश आनंदराव चांदगुडे (वय २०, रा. काºहाटी) अशी गुन्हा दाखल झालेल्या तरुणांची नावे आहेत. याबाबत पीडित मुलीने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चांदगुडे याने एचबीडी स्वप्निल भाऊ या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर सोमवारी (दि. १०) पीडित अल्पवयीन मुलीचा फोटो टाकला होता. त्या ग्रुपमधील सदस्य असणारा जब्या याने फोटोवर अश्लील कमेंट केली होती. या प्रकाराची माहिती मुलीला समजताच तिने पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिली. पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये, विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून दोन्ही तरुणांना ताब्यात घेतले आहे. सहायक पोलीस निरीक्षक विकास बडवे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMolestationविनयभंग