शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 12:15 IST

याप्रकरणी पीडितेच्या आईने कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. यावरून एका अल्पवयीन तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पुणे- पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.  घराजवळ राहत असलेल्या तरुणाकडून स्वच्छतागृहात चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे.  ही घटना पुण्यातील कोंढवा परिसरातील घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. 

याप्रकरणी पीडितेच्या आईने कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. यावरून एका अल्पवयीन तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी हे एकाच परिसरात राहतात. ही घटना ३ मे रोजी रात्री १० वाजता घडली. पीडित चिमुरडी रात्री स्वच्छतागृहात गेली होती. यावेळी आरोपीने देखील तिच्या मागोमाग प्रवेश करत दरवाजा लावून घेतला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. जबरदस्ती केल्यानंतर कुणालाही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी या आरोपीने पीडित मुलीला दिली होती. 

मात्र, घरी गेल्यानंतर पोट दुखू लागल्याने पीडित मुलीने आईला सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर पीडितेच्या आईने तिच्या अंगावरून कपडे काढून पाहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पिडीतेच्या आईने कोंढवा पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली.

कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस