शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवर गुन्हे : रश्मी शुक्ला; पुणे शहरात बंद शांततेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 17:43 IST

ज्या ठिकाणी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यात आले, त्या दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे, असे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सांगितले.

ठळक मुद्देदोषींवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू : रश्मी शुक्लाकाही घटना वगळता शहरात शांततेच्या मार्गाने आंदोलन

पुणे : ज्या ठिकाणी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यात आले, त्या दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे, असे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सांगितले. शहरात शांततेत बंद पाळण्यात आला.शहरात दिवसभरात १८ बसगाड्या वर दगडफेक, एकूण ७० छोटे-मोठे मोर्चे निघाले. तर भीमा कोरेगावच्या घटनेस कारणीभूत असणाऱ्या मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भारिपचे प्रकाश आंबेडकर यांनी काल केली होती. या प्रकरणी एकबोटे व भिडे यांच्यावर येरवड्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भारिप बहुजन महासंघातर्फे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्यास विविध संघटनांनी पाठिंबा देत भीमा कोरेगाव येथील घटनेचा निषेध नोंदवला. काही घटना वगळता शहरात शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले. दिवसभरात १८ गाड्यांवर दगडफेक करण्याचे प्रकार घडले. पीएमपीच्या सरासरी ५० ते ५५ बसेसचे नुकसान झाल्याचे समजते. रेल्वे रोको करण्याचा प्रयत्न झाला, २१ ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. दांडेकर पूल, अपर इंदिरानगर, पिंपरी, ताडीवाला रोड, चंदननगर येथील परिसर संवेदनशील असल्याने बंदोबस्तही वाढवण्यात आला होता. स्वत: शुक्ला यांनी सकाळी शहरात फिरून बंदोबस्ताची पाहणी केली. सायंकाळनंतर ८० टक्के बंदोबस्त कमी करण्यात आला.

टॅग्स :Rashmi Shuklaरश्मी शुक्लाBhima-koregaonभीमा-कोरेगावPuneपुणे