शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील 'रेड झोन' मधून आलेल्या दोघांवर गुन्हा; खेड तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 19:46 IST

मुंबई आणि पुणे, पिंपरीचिंचवड आदी भागातील नागरिकांना सक्त मनाई

ठळक मुद्देराजगजुरूनगर येथे केले संस्थात्मक विलगीकरण

राजगुरूनगर : खेड तालुक्यातील एका गावात मुंबईतील रेड झोनमधुन आलेल्या एका कुटुंबातील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचे राजगुरूनगर येथील वसतिगृहात संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आल्याची माहिती सभापती अंकुश राक्षे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली. खेड तालुक्यात आतापर्यंत एकही करोनाबाधित रुग्ण सापडला नाही. याबाबत प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. तर नागरिकांनीही काळजी घेतली आहे.  मात्र, भविष्यात असे घडू नये यासाठी प्रशासन प्रभावी उपायोजना राबवत आहे. लॉकडाऊनच्या काळात बाहरेगावच्या लोकांना तालुक्यात प्रवेश नाही तर तालुक्यातील नागरिकांनाही बाहेर जाण्यास परवानगी नाही. त्यातच रेड झोन असलेल्या मुंबई आणि पुणे, पिंपरीचिंचवड आदी भागातील नागरिकांना सक्त मनाई केली आहे. तरीही तालुक्यात प्रशासनाला चकवा देत अनेकजण मुंबई पुणे येथून येण्याचे प्रयत्न करीत आहेत.   मुंबईतील रेड झोन मध्ये राहणा-या दोन व्यक्ती चास कमान धरण परिसरातील गावात आल्या होत्या. हे दोघे मुंबई येथील रेड झोन मधील सील केलेल्या बिल्डिंग मधून शासनाला चकवा देऊन खेड तालुक्यातील एका गावात आल्या आहेत. त्याची माहिती ग्रामस्थांनी तालुका आरोग्य विभाग व पोलिसांना दिली होती. त्याची तत्काळ दखल घेत त्यांना शासनाने सुरु केलेल्या राजगुरुनगर येथील  संस्थात्मक विलीगीकरण  कक्षात ठेवण्यात आले आहे. तालुक्यात बाहेरगावरून आलेल्या व्यक्तींवर ग्रामस्थांनी तर शहरात शेजारी व सोसायटी मधील नागरिकांनी नजर ठेवावी व करोना विषाणू संसर्ग टाळण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन तालुका आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.   कोटकरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी तालुक्यात पुणे मुंबई पिंपरी चिंचवड या रेड झोन मधून येणा-या नागरिकांना सरकारी आदेशाचा भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना  संस्थात्मक विलीगीकरणात  ठेवले जाणार आहे.डॉ. बळीराम गाढवे,  तालुका आरोग्य अधिकारी   .....................................................कोट तालुक्यात करोना संसर्ग टाळण्यासाठी पुण, मुंबई आदी रेड झोन मधून खेड तालुक्यात येणा-या नागरिकांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून त्यांना तत्काळ गुन्हा दाखल करून त्यांचे संस्थात्मक विलीगीकरण केले जाणार आहे. त्यासाठी तालुक्यातील १४ वसतिगृहात सुमारे १२०० नागरिकांची व्यवस्था होईल अशा कक्षाची निर्मिती केली आहे. आपल्या गावात परिसरात बाहेरगावरून विशेषत: रेड झोन मधून आलेल्या नागरिकांची माहिती ग्रामस्थानी तात्कळ प्रशासनाला द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.     - अंकुश राक्षे (सभापती पंचायत समिती, खेड )  

टॅग्स :KhedखेडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMumbaiमुंबईCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस