शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या, पतीच्या आत्महत्येनंतर पत्नीने घेतली फाशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 12:57 IST

सुरज सोनी हा ४ महिन्यांपूर्वी या सोसायटीत सुरक्षा रक्षक म्हणून कामाला लागला होता. सोसायटीच्या आवारातच ते एका खोलीत रहात होते.

पुणे : पुणे शहर व परिसरात सुरु झालेले आत्महत्येचे सत्र संपता संपत नसल्याचे रविवारी सकाळी उघड झाले़ रास्ता पेठेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाºया पतीने आत्महत्या केल्याचे पाहिल्यावर पत्नीनेही त्याच हुकाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. सुरज पालसिंग सोनी (वय २७) आणि अरुणा सुरज सोनी (वय २२, रा़ पदमजी पार्क, विश्राम सोसायटी, रास्ता पेठ) अशी आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, सुरज सोनी हा ४ महिन्यांपूर्वी या सोसायटीत सुरक्षा रक्षक म्हणून कामाला लागला होता. सोसायटीच्या आवारातच ते एका खोलीत रहात होते. सुरजचा गेल्या वर्षी अरुणाबरोबर प्रेमविवाह झाला होता. ते मुळचे नेपाळचे आहेत. काही दिवसांपूर्वी अरुणाचा भाऊ त्यांच्याकडे रहायला आला होता. दोघा पतीपत्नींमध्ये नेहमी वादविवाद होत असे. काल रात्री सुरज खोलीत झोपला होता, तर अरुणा व तिचा भाऊ बाहेर झोपले होते़ सकाळी उठल्याने मेव्हण्याने दरवाजा वाजविला तरी आतून दार न उघडल्याने त्याने खिडकीतून डोकावुन पाहिले तर सुरज याने पत्र्याच्या हुकाला गळफास घेतलेला दिसला़ त्याने दरवाजा तोडून आत प्रवेश केला़ त्यानंतर त्याने अरुणाला, त्याच्या भावाला ही माहिती सांगून बोलावतो, असे म्हणून तो बाहेर पडला़ तो सुरजच्या भावाला घेऊन खोलीत आला तर अरुणानेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. दोघांनीही ओढणीने पत्र्याच्या अँगलला गळफास घेतला.

या घटनेची माहिती मिळाल्यावर समर्थ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविले आहेत. सुरजच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. सुखसागर नगरमध्ये शुक्रवारी एकाच कुटुंबातील पतीपत्नीने दोन मुलांना गळफास देऊन मारल्यानंतर दोघांनीही आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला होता. शनिवारी सहकारनगर येथील एक चप्पल व्यावसायिक शुभम राजेंद्र बोबडे (वय २३, रा. नवजीवन सोसायटी, सहकारनगर) यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तर धायरी येथील व्यावसायिक स्वप्निल उत्तम रायकर (वय ४५, रा. शिवमल्हारनगर, रायकर मळा, धायरी) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पिंपरीमध्ये गेल्या १५ दिवसात ३८ जणांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :PuneपुणेSuicideआत्महत्याPoliceपोलिस