शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

Coronavirus : पिंपरी चिंचवडमधील कोरोना रुग्णांची संख्या वाढली ; पुण्याची संख्या १९ वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 20:44 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात कोरोनाचा वाढला प्रादूर्भाव

ठळक मुद्देचार जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह तर एक जणांचा अहवाल आला पॉझिटिव्ह यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व भोसरी येथील नवीन रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरूआजपर्यंत एकूण ९२ व्यक्तींचे घश्यातील द्रव्याचे पाठविले होते नमुने तपासणीसाठी

पिंपरी : पुण्यातील एनआयव्हीमध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील पाच रुग्णांचे घश्यातील द्रव्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यांचा अहवाल बुधवारी प्राप्त झाला असून त्यातील चार जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आहे. तर एक जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, त्यामुळे शहरातील बाधितांची संख्या ११ वर गेली आहे. तर नव्याने १२ व्यक्तींचे कोरोना संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली.    पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढला आहे. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व भोसरी येथील नवीन रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यासाठी दोन्ही रुग्णालयांत आयसोलेशन कक्ष तयार केला आहे.आजपर्यंत एकूण ९२ व्यक्तींचे घश्यातील द्रव्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी  उपचारार्थ दाखल अकरा रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. बुधवारी १२ व्यक्तींचा  घश्यातील द्रावाचे नमुने तपासणी करण्यासाठी पाठविले आहेत. तपासणीसाठी पाठविलेल्या  पाच रुग्णांपैकी चार जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह तर एक जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, असे श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.तो आला होता फिलिपीन्स मधून पुण्यातह्यह्यकोरोना पॉझिटीव्ह आढळलेला रुग्ण हा फिलिपीन्स येथून प्रवास करून पुण्यात आला होता. त्यांच्या सहवास आलेल्या नागरिकांची माहिती घेवून त्यांना घरातील विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्याची कार्यवाही सुरु केली आहे, असेही हर्डीकर म्हणाले.........................

बालेवाडीतील क्रीडा संकुलात ५०० जणांची व्यवस्था  हर्डीकर म्हणाले,  कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने उपाययोजना सुरू असून जिल्हा प्रशासन आणि महापालिकांच्या वतीने पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात पाचशे जणांच्या क्वारंटाईनची व्यवस्था करण्याचे काम सुरू आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPuneपुणेState Governmentराज्य सरकारhospitalहॉस्पिटल