शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
2
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
3
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
4
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
6
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
7
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
8
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
9
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
10
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
11
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
12
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
13
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
14
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
15
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
16
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
17
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
18
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
19
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
20
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News in Pune : पुण्यातील ससून रुग्णालयात प्लाज्मा थेरपी झाली यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 06:25 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) काही दिवसांपूर्वी रुग्णालयाला प्लाज्मा थेरपीच्या चाचणीसाठी मान्यता दिली आहे.

पुणे : प्लाज्मा थेरपीवरून सुरू असलेल्या चर्चेच्या गुºहाळामध्ये एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ससून रुग्णालयामध्ये या थेरपीमुळे गंभीर अवस्थेतील एक रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे. या रुग्णाला उच्च रक्तदाब, अतिस्थूलपणा व हायपोथायरॉइडिझम हे आजारही होते. त्यामुळे ही थेरपी कोरोनाबाधित रुग्णांसाठी वरदान ठरण्याची शक्यता आहे. रुग्णालयाने बुधवारपासून दुसऱ्या रुग्णावर ही थेरपी सुरू केल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी दिली.भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) काही दिवसांपूर्वी रुग्णालयाला प्लाज्मा थेरपीच्या चाचणीसाठी मान्यता दिली आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर १५ दिवसांपूर्वी दोन कोरोनामुक्त रुग्णांच्या रक्तातील प्लाज्मा काढण्यात आले होते. हा प्लाज्मा १० व ११ मे रोजी प्रतिदिन २०० एमएल या प्रमाणात एका बाधित रुग्णाला देण्यात आले. या रुग्णाला उच्चरक्तदाब, हायपोथायरॉइडिझम व अतिस्थूलपणा हे आजार असल्याने त्याची प्रकृती गंभीर होती. प्लाज्मा थेरपी सुरू झाल्यानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत गेली. पंधराव्या दिवशी ापासणीत या रुग्णाचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPuneपुणे