शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : पुण्यात कोरोना मृत्युदर घटला, राज्याच्या तुलनेत घसरण; पॉझिटिव्हिटी रेटही झाला कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 01:16 IST

CoronaVirus News in Pune : जिल्ह्यात जुलै महिन्यापासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली. त्यामुळे पुणे जिल्हा कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ बनला.

पुणे : पुण्याचा कोरोना मृत्युदर राज्यातील मृत्युदरापेक्षा कमी झाला आहे. राज्याचा मृत्युदर २.६१ टक्के असून पुणे जिल्ह्याचा मृत्युदर २.४३ एवढा आहे. पॉझिटिव्हिटी रेटही आता २२ टक्क्यांपर्यंत कमी झाला असून, कोरोनामुक्तीचा दर जवळपास ९४ टक्क्यांवर पोहचला आहे. सध्या विविध रुग्णालयांमध्ये सुमारे ५ हजार ६०० तर, घरी सुमारे ६ हजार ४०० रुग्ण उपचार घेत आहेत.जिल्ह्यात जुलै महिन्यापासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली. त्यामुळे पुणे जिल्हा कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ बनला. एकूण रुग्णसंख्या, पॉझिटिव्हिटी रेट, मृत्युदर, उपचार सुरू असलेल्या रुग्णसंख्येत राज्यात जिल्हा आघाडीवर होता. पण ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून रुग्णसंख्येत लक्षणीय घट दिसून आली. त्यामुळे नागरिकांसह प्रशासनालाही दिलासा मिळाला. मागील १५ दिवसांत जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट  २७ टक्के होता, आता हा दर २२ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीही दोन महिन्यांहून अधिक झाल्याचे जिल्हा आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून दिसते.जिल्ह्याचा मृत्यूदर सुरुवातीपासूनच राज्यापेक्षा कमी आहे. मध्यंतरी काही प्रमाणात वाढ झाली होती, पण आरोग्य यंत्रणेने मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली. वेळीच उपचार, घरोघरी जाऊन तपासणी केल्याचा फायदा झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर यांनी लोकमतला सांगितले.  

राज्याचा मृत्यूदर     2.61जिल्ह्याचा मृत्यूदर     2.43डबलिंग रेट/दिवस    63 दिवसपॉझिटिव्हिटी रेट    22.75कोरोनामुक्ती रेट     93.91

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस