शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

Coronavirus : कोरोना व्हायरस मॅप लिंक उघडू नका, सायबर पोलिसांचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 22:30 IST

Coronavirus: कोरोना विषाणूची लागण पुण्यात काही जणांना झाली आहे. त्यामुळे शहरात चिंतेचे वातावरण आहे.

पुणे : जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून जगभरात कोठे कोठे कोरोना व्हायरसची लागण झाली आहे, याची माहिती घेण्याचा प्रयत्न नागरिक करीत आहेत. त्याचा गैरफायदा घेऊन सायबर चोरट्यांनी नवा कोरोना व्हायरस मॅप हा मालवेयर तयार केला आहे. त्यांच्या लिंकवर आपण क्लिक केल्यास तो आपल्या संगणकातील गोपनीय माहिती व पासवर्ड चोरण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोना व्हायरस मॅप अशी लिंक आल्यास ती उघडण्याचा प्रयत्न करु नका, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

कोरोना विषाणूची लागण पुण्यात काही जणांना झाली आहे. त्यामुळे शहरात चिंतेचे वातावरण आहे. अनेक नागरिक कोरोना विषयीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचा गैरफायदा घेण्यासाठी सायबर चोरट्यांनी ‘कोरोना व्हायरस मॅप’ असा मालवेअर ऑनलाईन टाकला आहे. ही बाब सायबर सुरक्षा विषयात संशोधन करणा-यांच्या लक्षात आली आहे. यावर आपण क्लिक केल्यास हा मालवेअर आपल्या संगणकात प्रवेश करुन आपली गोपनीय माहिती चोरुन त्याचा गैरवापर करु शकतो, असा इशारा हॅकर्स न्यूजने दिला आहे.

सायबर चोरट्यांनी कोरोना व्हायरस मॅप आॅनलाईन टाकला आहे. यावर आपण क्लिक करताच तो आपल्या संगणकातील अथवा मोबाईलमधील गोपनीय माहिती चोरुन त्याचा गैरवापर करु शकतो़. अद्याप त्याबाबत आम्हाला तक्रार मिळालेली नाही. नागरिकांनी अशा मालवेअरपासून सावध रहावे.- सुधाकर काटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर सेल, पिंपरी चिंचवड

टॅग्स :corona virusकोरोनाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPuneपुणे