शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: कोरोना तपासणी एक तासात; पुण्यातील माय लॅबची निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 05:56 IST

‘कॉम्पॅक्ट एक्सएल’ या मशिनचे लोकार्पण सिरम इन्स्टिट्युटमध्ये मंगळवारी करण्यात आले. यावेळी इन्स्टिट्युटचे अध्यक्ष सायरस पुनावाला, मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला, माय लॅबचे व्यवस्थापकीय संचालक हसमुख रावळ, शैलेंद्र कवडे, सुजित जैन आदी उपस्थित होते.

पुणे : कोरोना संशयित रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी आवश्यक असलेली विविध उपकरणे, प्रशिक्षित मनुष्यबळ तसेच भलीमोठी प्रयोगशाळा आता इतिहासजमा होणार आहे. पुण्यातील माय लॅब सोल्युशन या कंपनीने एका छोट्या मशीनमध्येच संपूर्ण प्रयोगशाळा कार्यान्वित केली आहे. नमुना मशिनमध्ये ठेवल्यानंतर तासाभरातच त्याचा अहवाल मिळणार आहे. यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप राहणार नसून अत्यंत कमी जागा व मनुष्यबळातही हे शक्य होणार आहे.‘कॉम्पॅक्ट एक्सएल’ या मशिनचे लोकार्पण सिरम इन्स्टिट्युटमध्ये मंगळवारी करण्यात आले. यावेळी इन्स्टिट्युटचे अध्यक्ष सायरस पुनावाला, मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला, माय लॅबचे व्यवस्थापकीय संचालक हसमुख रावळ, शैलेंद्र कवडे, सुजित जैन आदी उपस्थित होते. ‘कॉम्पॅक्ट एक्सएल’ ही मशीन केवळ १२ चौरस फुट एवढ्या कमी जागेत ठेवता येते. ही मशिन कुठेही नेता येत असल्याने चाचण्यांचा वेग वाढू शकतो. मानवी हस्तक्षेप नसल्याने अचुकता असेल.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPuneपुणे