शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : पुणेकरांच्या आरोग्यासाठी जीवावर उदार ‘कोरोना वॉरियर्स’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2020 06:00 IST

पुण्यातील कोरोना बाधित असलेल्या १० रुग्णांवर उपचारांसह सुशृषा करणारे डॉक्टर्स आणि नर्सिंग कर्मचारी स्वत:च्या जीवावर उदार होऊन काम करीत आहेत.

ठळक मुद्देअहोरात्र सेवा : महापालिकेच्या आरोग्य विभागाचा मोठा वाटा

पुणे : शहरात ‘कोरोना विषाणू’चे रुग्ण आढळून आल्यानंतर या आजाराचे गांभिर्य पुणेकरांमध्ये पोचण्यास सुरुवात झाली. परंतू, एक महिना आधीपासून पालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयामध्ये कक्ष उभारण्यात आलेला होता. पुण्यातील कोरोना बाधित असलेल्या १० रुग्णांवर उपचारांसह सुशृषा करणारे डॉक्टर्स आणि नर्सिंग कर्मचारी स्वत:च्या जीवावर उदार होऊन काम करीत आहेत. ‘आरोग्य सैनिक’ असलेले हे वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी अहोरात्र काम करीत असूनही त्यांची त्याबद्दल कोणतीही तक्रार नाही. उलट वैद्यकीय क्षेत्रात येताना घेतलेली शपथ सतत डोळ्यासमोर ठेवून त्यांचे ‘कोरोना’सोबतचे युद्ध सुरु आहे. महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयामध्ये कोरोनाच्या रुग्णांसाठी स्वतंत्र विलगीकरण कक्ष उभारण्यात आलेला आहे. या कक्षामध्ये सध्या महापालिकेचे १२, राज्य शासनाचे ६ आणि ससूनचे ५ डॉक्टर्स कार्यरत आहेत. त्यांना जवळपास ४० ते ४५ नर्सिंग कर्मचारी मदत करीत आहेत. घरामधून निघताना डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे कुटुंबिय मात्र चिंताग्रस्त झालेले असतात. घरामधून बाहेर पडताना ‘जरा जपून, काळजी घ्या’ असे सांगायला कुटुंबिय विसरत नाहीत. काळजामध्ये कालवाकालव करणारी ती वाक्य तिथेच उंबऱ्यात सोडून आपल्या ‘कर्तव्या’वर हजर होणाऱ्या डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांच्या भावना‘लोकमत’ने जाणून घेतल्या. पुण्यामध्ये कोरोनाचा सामना करण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर केलेली तयारी आणि पूर्वतयारी ही अन्य महापालिकांसाठी मार्गदर्शक ठरत आहे. मुंबईमध्ये अद्यापही जागा मिळालेली नसताना पुण्यात पालिकेने ३०० खाटांचे विलगीकरण रुग्णालये, खासगी रुग्णालयांमध्ये अतिदक्षता विभाग आणि विलगीकरण कक्षामध्ये खाटांची व्यवस्था लावून घेतली आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांना मुंबई, ठाणे, नवी मुंबई आदी महापालिकांकडून संपर्क साधण्यात येत असून पालिकेने केलेल्या व्यवस्थेची माहिती घेतली जात आहे. ======नेमके कसे करतात डॉक्टर काम?डॉक्टर्सना त्यांच्या कामाच्या वेळांचे नियोजन करु न देण्यात आले आहे. ते ठरवून दिलेल्या वेळेत डॉ. नायडू रुग्णालयामध्ये हजर असतात. परंतू, आवश्यकतेनुसार डॉक्टर्स १२ ते १५ तास काम करीत आहेत. रुग्णांना भेटणे, त्यांच्याशी संवाद साधणे, त्यांना कंटाळा येणार नाही, त्यांच्या रागाचा पारा चढणार नाही याची काळजी घेत त्यांना शांत ठेवण्याचे कामही करावे लागत आहे. रुग्णांशी संवाद साधण्याकरिता समुपदेशकांचीही मदत घेण्याची तयारी करण्यात आली आहे.=====

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरFamilyपरिवार