शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या १७ वर ;  पिंपरीतील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 17:49 IST

सरकारी कार्यालयांना सुट्टी असली तरी पुण्यात कोरोना विरोधात लढणारी सर्व यंत्रणा सुरू राहील.

ठळक मुद्देपरदेशगमन करून आलेल्या प्रत्येक व्यक्तीला २४ तास विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार

पुणे : पुण्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत गेल्या २४ तासांत एक ने वाढ झाली आहे. नव्याने आढळून आलेला रुग्ण हा अमेरिकेतून दुबईमार्गे भारतात आला होता. संबंधित रुग्ण हा पिंपरी भागातील आहे,अशी माहिती पुणे जिल्हा विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. कोरोनाच्या धर्तीवर पुण्यात विभागीय आयुक्तांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी म्हैसेकर बोलत होते. या परिषदेला जिल्हाधिकारी नवलकिशोर राम उपस्थित होते. म्हैसेकर म्हणाले, परदेशगमन करून आलेल्या प्रत्येक व्यक्तीला आता २४ तास विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. ते विलगीकरण कालावधीत घरी राहू शकतात किंवा आमच्याकडे राहतील घरी विलगीकरण कालावधीत असताना व्यक्ती बाहेर पडणार नाही याची दक्षता घ्यावी. अन्यथा संबंधितांवर कारवाई करू. पुण्यात ५२० विलगीकरण क्षमता आहे.अजून २५० वाढवण्याची तयारी सुरू आहे.

*  सरकारी कार्यालयांना सुट्टी असली तरी पुण्यात कोरोना विरोधात लढणारी सर्व यंत्रणा सुरू राहील. 

* शहरातील गर्दी टाळण्यासाठी आरटीओ कार्यालयाला आदेश  नवीन कोणतेही लायसन्स देऊ नयेत. नूतनीकरण करायचे असल्यास ते ऑनलाइन करावेत. 

उद्यापासून आधारकार्ड देण्यास स्थगिती. आधारकार्ड बायोमेट्रिक देत असल्याने तात्पुरते काम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ३१ मार्चपर्यंत आधार कार्डांचे वितरण नाही.

 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDubaiदुबईpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड