शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: पुण्यातील आंबेगाव तालुक्यात आढळला कोरोनाचा दुसरा रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 09:08 IST

 रिपोर्ट पाॅझिटीव्ह आल्या बरोबर शिनोली गाव पूर्ण बंद करण्याचे व त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांची यादी करण्याचे काम सुरू झाले आहे.

पुणे - कोरोनापासून दूर असलेल्या आंबेगाव तालुक्यात गुरुवारी रात्री उशिरा दुसरा रुग्ण आढळला. शिनोली (ता.आंबेगाव) येथील हा रुग्ण असून त्याचे वय ५० आहे. तो मुंबईत कॅब चालवत होता.   १६ तारखेला  घाटकोपर येथून शिणोलीला आला होता. त्याला १७ तारखे पासून त्रास सुरू झाला. कोरोना सदृश लक्षणे आढळल्याने त्याच्या स्वबचे नुमने तपासणीसाठी पुण्यात पाठविण्यात आले होते

दि. २१ रोजी रात्री उशिरा त्याचा कोरोना चाचणी तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला. रिपोर्ट पाॅझिटीव्ह आल्या बरोबर शिनोली गाव पूर्ण बंद करण्याचे व त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांची यादी करण्याचे काम सुरू झाले आहे. हा रूग्ण शिनोली गावठाणात आई वडिल व भावासह रहात होता. त्यामुळे अनेकांना भेटला असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. आंबेगाव मध्ये यापूर्वी साकोरे येथे एक कोरोना पाॅझिटिव्ह रूग्ण आढळून आला आहे. आता हा दुसरा रुग्ण मिळाला आहे. त्यामुळे भितीचे वातावरण पसरू लागले आहे. हा देखिल मुंबईकर असल्याने मुंबईकरांमुळे ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव वाढत असल्याचे दिसू लागले आहे. यासाठी गावात आलेल्या मुंबईकरांवर विशेष लक्ष ठेवण्याची गरज आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPuneपुणे