शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : वाघोलीत कोरोनाचे आणखी २ रुग्ण आढळले;परिसरात भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 17:48 IST

वाघोलीतील ३० जणांनी खासगी लॅबमध्ये केली कोरोना टेस्ट

ठळक मुद्देवाघोली परिसरात घबराटीचे वातावरण

वाघोली : दोन दिवसापूर्वी वाघोली परिसरामध्ये खासगी लॅबच्या कोरोना रिपोर्टमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णावर नायडू मध्ये उपचार सुरु असतानाच याच अनुषंगाने वाघोलीतील ३०  जणांनी खासगी लॅब मध्ये 'स्वॅब ' देऊन केलेल्या कोरोना चाचणीमध्ये दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी यांनी सांगितले. ४२ वर्षीय पुरुष व २४ वर्षीय तरुण या दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे समजताच प्रशासनाची धावपळ सुरु झाली होती. दोघांनाही वाघोलीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून पुढील उपचारासाठी पुणे शहरामध्ये पाठविण्यात आले आहे. दोघांच्याही घराच्या परिसरामध्ये औषध फवारणी करण्याचे काम चालू होते. दोघांच्याही संपर्कात आलेल्यांची माहिती घेऊन पुढील कार्यवाही करण्याचे काम वाघोली ग्रामपंचायत, लोणीकंद पोलीस व प्राथमिक आरोग्य केंद्राकडून केले जात आहे.********पोलिस प्रशासकडून सर्वच परिसरावर करडी नजर ठेवण्यात येत आहे, परिसर सील करण्यात आला आहे. लोकांनी घाबरून न जाता घरातच थांबावे, कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरु नये, तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. - प्रताप मानकर, पोलिस निरीक्षक

टॅग्स :wagholi/lonikand policeवाघोली/लोणीकंद पोलीसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस