शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : बारामतीतील ८ हजार १४९ व्यक्तींचा क्वारंटाईन पूर्ण; संभाव्य धोका टळला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 15:40 IST

बारामतीमध्ये आतापर्यंत कोरोनाचे ६ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी एकाचा मृत्यू

ठळक मुद्देबारामतीमध्ये भिलवाडा पॅटर्न; परदेशातून आलेल्या ९२ नागरिकांचा देखील क्वारंटाईन पूर्ण

बारामती : शहर व तालुक्यातील ९२ विदेशातून आलेल्या व बाहेरगावातून ८ हजार १४९ व्यक्तींचा १४ दिवसांचा क्वारंटाईन पूर्ण झाला आहे. त्यांच्यापासून होणारा संभाव्य धोका टळला आहे अशी माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.  बारामतीमध्ये आतापर्यंत कोरोनाचे ६ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला असून ५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  यापार्श्वभूमीवर शहरात खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहे.  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुचनेनुसार शहरातील ४४ प्रभागातील नागरिकांना घरपोच सर्व सुविधा नगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात येत आहेत. नागरिकांनी अजिबात घराबाहेर पडू नये यासाठी भिलवाडा पॅटर्नच्या धर्तीवर प्रशासन काम करीत आहे.  तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिलेल्या माहितीनुसार बारामती शहर व तालुक्यात १० हजार २८२ नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यापैकी ८ हजार १४९ नागरिकांचा १४ दिवसांचा कोरोनंटाईन पूर्ण झाला आहे. त्यामुळे या नागरिकांकडून होणारा संभाव्य धोका टळल्याने प्रशासनाने देखील सुटकेचा निश्वास सोडला आहे.  त्याच बरोबर परदेशातून आलेल्या ९२ नागरिकांचा देखील क्वारंटाईन  पूर्ण झाला आहे. सध्या परदेशातून आलेले हे ९२ नागरिक पॅसिव्ह क्वारंटाईनमध्ये आहेत.  शहरात केलेल्या उपाययोजनांना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.  शहरातील प्रत्येक कुटुंबाचा सर्व्हे सुरू आहे.  समर्थनगर येथील रुग्णाच्या संपर्कातील आणखी तीन व्यक्तींचे नमुने चाचणीसाठी नायडू हॉस्पिटलला पाठवण्यात आले आहेत. - योगेश कडूसकर,मुख्याधिकारी,  बारामती नगरपालिका ---------------------------------------------------

टॅग्स :BaramatiबारामतीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAjit Pawarअजित पवारPoliceपोलिसdoctorडॉक्टर