शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus in pune : पुणे शहरात मंगळवारी २९३ रूग्णांची वाढ; कोरोनाबाधितांची संख्या १० हजार १८३ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 21:35 IST

सद्यस्थितीला २१३ कोरोनाग्रस्त गंभीर असून, यापैकी ४१ जण हे व्हेंटिलेटरवर

ठळक मुद्देमंगळवारी शहरात ११ मृतांची नोंद, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४६९

पुणे : पुणे शहरातील कोरोनाग्रस्ताच्या संख्येने मंगळवारी दहा हजाराचा आकडा पार केला. आज दिवसभरात २९३ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आल्याने शहरातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १० हजार १८३ इतकी झाली आहे. मात्र यापैकी ६ हजार ५९६ कोरोनाग्रस्त कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून, यामध्ये आज कोरोनामुक्त झालेले १५० जण आहेत. दरम्यान आज दिवसभरात ११ जणांचा मृत्यू शहरात झाला आहे.     पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी शहरातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ९ हजार ८९० इतका होता. आज घेण्यात आलेल्या २ हजार ५४७ स्वॅब टेस्टिंग व कालचे प्रलंबित अहवाल यापैकी आज प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये २९३ जण पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे शहराने कोरोनाग्रस्तांचा आकडा दहा हजार पार केला आहे.     सद्यस्थितीला २१३ कोरोनाग्रस्त गंभीर असून, यापैकी ४१ जण हे व्हेंटिलेटरवर आहेत. मंगळवारी शहरात ११ मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४६९ झाली आहे. -------------दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण २ हजार ५४७ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ७६ हजार २०६ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एकूण एक्टिव्ह रूग्णांपैकी पालिकेच्या दवाखान्यांमध्ये २ हजार १८९, ससून रुग्णालयात १३४ आणि खासगी रुग्णालयांमध्ये ७९५ रुग्ण उपचार घेत आहेत.------------------------

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाhospitalहॉस्पिटलDeathमृत्यूNavalkishor Ramनवलकिशोर राम