शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
3
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
4
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
5
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
6
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
7
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
8
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
9
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
10
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
11
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
12
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
13
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
14
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
15
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
16
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
17
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
18
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

Corona Virus Pune: दिलासादायक! पुणे जिल्ह्यात मंगळवारी ७ हजार ७१४ नवे रुग्ण; ८ हजार ७७५ जणांची कोरोनावर मात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 23:43 IST

पुणे जिल्ह्याची सक्रिय कोरोना रुग्णसंख्या ९० हजार ७४७

पुणे : पुणे जिल्ह्यात मंगळवारी ७ हजार ७१४ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ८ हजार ७७५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. मंगळवारी पुणे शहरात वारी २ हजार ४०४ तर पिंपरीत १ हजार ५४७ नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. तसेच पुणे शहरात ३ हजार ४८६ तर पिंपरीत १ हजार ९९९ जण कोरोनातून ठणठणीत बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात विविध रुग्णालयातील दिवसभरात एकूण १४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

पुणे जिल्ह्याची सक्रिय कोरोना ९० हजार ७४७ झाली असून त्यात ६१ हजार २४९ हॉस्पिटलमध्ये तर २९ हजार ४९८ गृह विलगिकरणात आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १४ हजार ६४२ झाली आहे. तर शहरात संख्या ७ हजार ६३० झाली आहे. जिल्ह्यात आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ८लाख २८ हजार २९६ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या ९ लाख ३३ हजार ५१६ झाली आहे.

पुणे शहरात सक्रिय रुग्णसंख्या २९ हजार ७०२ तर पिंपरीत २० हजार ४९४ इतकी आहे. तर पुणे शहरात एकूण रुग्णसंख्या ४ लाख ५० हजार १३३ तर कोरोनावर मात केलेल्यांची संख्या ४ लाख १२  हजार ९७० इतकी आहे. पिंपरीत एकूण रुग्णसंख्या २ लाख ३२ हजार ९०४ तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २ लाख ८ हजार ९८७ इतकी आहे.

आज पुणे जिल्ह्यात ३२ जणांची तपासणी करण्यात आली. तर पुणे शहर ११ हजार ९९६ आणि पिंपरीत ८ हजार ५१० जणांची तपासणी झाली.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड