शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

Corona virus in pune : पुणे जिल्ह्यात २२७ कोरोनाबाधित रुग्ण एका दिवसांत बरे होऊन गेले घरी; नवीन ७६ रुग्णांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 11:46 IST

जिल्ह्यात सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या एकदम कमी झाली

ठळक मुद्देपुणे जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ७ हजार ८२६ तर ३४५ रुग्णांचा मृत्यू 

पुणे : पुणे जिल्ह्यात सोमवारी (दि.१) रोजी २२७ कोरोना बाधित रुग्ण एकाच दिवशी बरे होऊन घरी गेले आहेत. तर ७६ नवीन रुग्णांची भर पडली. सोमवारी ८ कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा मृत्यू झाला. यामुळे आतापर्यंत कोरोनामुळे ३४५ रुग्णांचा बळी गेला आहे. जिल्ह्यात सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या एकदम कमी झाली. परंतु ही संख्या विविध तपासणी केंद्रावर अहवाल प्रलंबित असल्याने कमी दिसत आहे. सोमवारी एका दिवसांत ९२४  नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी केवळ २९२  रुग्णांचे अहवाल आले असून, यामध्ये ७६रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. अद्याप तब्बल ६३२ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत. यामुळे ही संख्या कमी दिसत आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ७ हजार ८२६ वर जाऊन पोहचली आहे. यात सर्वाधिक ६ हजार ६०१ रुग्ण एकट्या पुणे शहरामध्ये असून, पिंपरी चिंचवड मध्ये ५२६, पुणे ग्रामीण मध्ये ४११ रुग्ण सापडले आहेत. ---- एकूण बाधित रूग्ण : ७८२६पुणे शहर : ६६०१पिंपरी चिंचवड : ५२६कॅन्टोनमेन्ट व ग्रामीण : ६९९मृत्यु : ३४५बरे झाले : ४७२९

 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavalkishor Ramनवलकिशोर रामPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका