शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना पुणे विमानतळावरच करता येणार कोविड चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2020 12:15 IST

चाचणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर निगेटिव्ह असल्यास प्रवाशांना घरी पाठविले जाणार आहे.

ठळक मुद्देप्रवाशांना आता संपुर्ण विलगीकरणाचा काळ हॉटेलमध्ये घालवावा लागणार नाही.. चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना संस्थात्मक विलगीकरणातून सुट दिली जाणार

पुणे : परदेशातून थेट पुण्यात येणाऱ्या विमान प्रवाशांना आता पुणे विमानतळावरच कोविड चाचणी करता येणार आहे. या चाचणीचा अहवाल येईपर्यंत प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणात राहावे लागेल. चाचणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर निगेटिव्ह असल्यास प्रवाशांना घरी पाठविले जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आता संपुर्ण विलगीकरणाचा काळ हॉटेलमध्ये घालवावा लागणार नाही.

कोविड प्रोटोकॉलनुसार, परदेशातून प्रवास करून आलेल्या प्रवाशांना सात दिवस जिल्हा प्रशासनाने निश्चित केलेल्या संस्थात्मक विलगीकरणात किंवा हॉटेलमध्ये राहावे लागते. त्यानंतर पुढील सात दिवस घरी विलगीकरण बंधनकारक आहे. यातून गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक, लहाने मुले व आजारी व्यक्तींना वगळण्यात आले आहे. त्यांना घरी विलगीकरणात ठेवले जाते. आता विमानतळावरच चाचणीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांच्या घशातील स्त्रावाचे नमुने विमानतळावर संकलित केले जातील. या चाचणीचा अहवाल मिळेपर्यंत प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणात राहावे लागणार आहे.

चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना संस्थात्मक विलगीकरणातून सुट दिली जाणार आहे. पण पुढील सात दिवस घरी राहावे लागेल. जिल्हा प्रशासनाकडून ‘आरटी-पीसीआर निगेटिव्ह’ असा श्क्किा हातावर मारला जाईल. तर पॉझिटिव्ह येणाºया प्रवाशांना रुग्णालयात पाठविले जाणार आहे. चाचणीची ही सुविधा प्रवाशांना बंधनकारक नाही.---------विमानतळावर येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या सुविधेसाठी चाचणीची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, हे बंधनकारक नाही. संस्थात्मक विलगीकरण टाळायचे असल्यास या सुविधेचा फायदा घेता येईल.- कुलदीप सिंग, संचालक, पुणे विमानतळ-----------चाचणीसाठी या मेलवर नोंदणी करता येईल. तसेच पुणे विमानतळाचे टिष्ट्वटर किंवा विमानतळावरील मदत कक्षातून माहिती मिळु शकेल.----------

टॅग्स :Puneपुणेpune airportपुणे विमानतळpassengerप्रवासीcorona virusकोरोना वायरस बातम्या