शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : लोणी स्टेशन येथील रुग्णालयातले एक डॉक्टर व २ परिचारिका कोरोनाबाधित 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 00:27 IST

लोणी स्टेशन येथील रुग्णालयात मिळून आलेल्या कोरोना बाधित महिलेच्या उपचारादरम्यान संपर्कात

ठळक मुद्दे४८ पैकी पंचेचाळीस जण निगेटिव्ह आणि तीन जणांचे अहवाल प्रलंबित

कदमवाकवस्ती : लोणी स्टेशन (कदमवाकवस्ती)येथील रुग्णालयात मिळून आलेल्या कोरोना बाधित महिलेच्या उपचारादरम्यान संपर्कात आलेल्या ५१ पैकी एक डॉक्टर व दोन नर्स असे तीन जण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहे. ५१ पैकी ४८ जणांचे कोरोना चाचणी अहवाल बुधवारी (दि. २२) सायंकाळपर्यंत रुग्णालयाला मिळाले आहेत. ४८ पैकी पंचेचाळीस जण निगेटिव्ह आढळून आले आहेत. तीन जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.दरम्यान, संबधित महिलेच्या संपर्कात आलेले उरुळी कांचन येथील तिचे नातेवाईक, उपचार करणारे डॉक्टर व दुध, भाजीपाला पुरवणारे लोक असे अठरा जणांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले असले तरी, लोणी स्टेशन येथील रुग्णालयात संबंधित महिलेवर उपचार करणा?्यांपैकी एक डॉक्टर व दोन नर्स असे तीन जण कोरोना बाधित आढळून आल्याने लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे . या कोरोना बाधित डॉक्टर व दोन नर्स यांना वेगळ्या इमारतीत कोरोटांईन करण्यात आले आहे. तर उर्वरित पंचेचाळीस जनांना रुग्णालयाच्या सहाव्या मजल्यावर कोरोटांईन करण्यात आले आहे. रुग्णालयात व्यवस्थापन पूर्णपणे काळजी घेत असून, कोरोना बाधित तीन जणांच्या नातेवाइकांचीही स्वतंत्र काळजी घेण्यात आली आहे, असे रुग्णालय सुत्रांनी सांगितले

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdoctorडॉक्टरWomenमहिला