शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : ‘कंटन्मेंट झोन’ राहिले नावालाच : नागरिकांना नाही कुठलेय गांभीर्य ना प्रशासनही फिरकेना !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 14:26 IST

पत्रे, बॅरिकेटस् लावून सील केलेला विशिष्ट भाग पुढे 'कंटन्मेंट झोन' चे नियम व सूचनांचे पालन करतो की नाही याची शहानिशा अथवा त्यावर कुठेही नियंत्रण ठेवणारी यंत्रणाही सध्या कार्यरत नाही.

ठळक मुद्दे'कंटेन्मेंट झोन' भागातील नागरिकांची तसेच तेथे जाणाऱ्या नागरिकांची सर्रास ये-जा सुरू

पुणे : कोरोनाबाधितांचा संख्या जास्त असलेला भाग सील करून तो 'कंटन्मेंट झोन' (प्रतिबंधित क्षेत्र) म्हणून जाहिर करण्याची प्रक्रिया महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे. परंतु, या 'कंटन्मेंट झोन' चे गांभीर्यच लोकांच्या लक्षात येत नसून, येथे लावण्यात आलेले पत्रे, बॅरिकेटस् उचकटून नागरिकांची ये-जा सर्रास सुरू असल्याचे चित्र शहरामध्ये बहुतांशी ठिकाणी दिसून येत आहे.     मध्यवर्ती भागासह उपनगरात १ जुलैपासून नव्याने १०९ भाग कंटन्मेंट झोन म्हणून सील करण्याचे आदेश प्रशासने दिले. हे करीत असताना तेथील सहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिकाºयांची सनियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्तीही केली. तसेच नव्याने कोरोनाबाधित रूग्ण जास्त असलेले भाग सील करण्याचे अधिकारही दिले. त्यानुसार ही कार्यवाही सुरू होऊन कोरोनाबाधित रूग्ण असलेली इमारत, गृह निर्माण सोसायटी, चाळ, काही घरांची वस्ती असा मर्यादित भाग सील करण्यात येऊ लागला. मात्र, याची माहिती आसपासच्या नागरिकांना बहुतांशी ठिकाणी दिसून येत आहे.     पत्रे बॅरिकेटस् लावून सील केलेला विशिष्ट भाग पुढे 'कंटन्मेंट झोन' चे नियम व सूचनांचे पालन करतो की नाही याची शहानिशा अथवा त्यावर कुठेही नियंत्रण ठेवणारी यंत्रणाही सध्या कार्यरत नाही. परिणामी या भागातील नागरिकांची तसेच तेथे जाणाऱ्या  नागरिकांची सर्रास ये-जा सुरू आह़े. 'कंटन्मेंट झोन' मध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या दुकांनांनाच विशिष्ट वेळेत परवानगी देण्यात आली आहे. मात्र या आदेशांची पायमल्ली होत असून, नागरिकही प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करीत आहे.     घोळक्याने एकत्र येणे, गाड्या पार्क करून गप्पा मारणे, फिजिकल डिस्टसिंगचे पालन न करणे, मास्कचा वापर न करणे, कुठेही थुंकणे आदी प्रकार या भागात वारेमाप सुरू आहेत. यामुळे शहरातील हे सर्व 'कंटेन्मेंट झोन'नावालाच राहिले असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. -------------------------------------

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस