शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

Corona Virus Baramati : बारामतीत आणखी ७ दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 8:39 PM

बारामती शहरासह तालुक्यातील हॉस्पिटल, दवाखाने व औषध विक्रीची दुकाने वगळून सर्व आस्थापना,दुकाने पुढील ७ दिवस बंद राहतील.

बारामती: दुकाने बंद ठेवुन देखील कोरोना रुग्णसंख्या कमी होत नसल्याने गेल्या ७ दिवसांपूर्वी प्रशासनाने जाहीर केलेल्या कडक लॉकडाऊनमध्ये आणखी सात दिवसांची वाढ करण्यात आली आहे. मंगळवार(दि ४) रात्री १२ वाजल्यापासुन सुुरु झालेल्या सात दिवसांच्या कडक लॉकडाऊनची मुदत आज संपली.त्यामध्ये आणखी वाढ करण्यात आली आहे.

मंगळवारी (दि ११) उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याअध्यक्षतेखाली याबाबत निर्णय घेण्यात आला. साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊनचा मार्ग वापरण्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २ मे च्या बैठकीत प्रशासनाला सुचना केल्या होत्या.त्यानुसार ५ मे रोजी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली आहे.११ ते १८मे रोजी रात्री १२ पर्यंत कडक निर्बंध पूर्वीप्रमाणेच लागूराहतील.

बारामती शहरासह तालुक्यातील हॉस्पिटल, दवाखाने व औषध विक्रीची दुकाने वगळून सर्व आस्थापना,दुकाने पुढील ७ दिवस बंद राहतील. फक्त दूध विक्री सकाळी ७ ते ९ पर्यंत सुरू राहील तसेच अत्यावश्यक सेवा सकाळी ७ ते ११ पर्यंत घरपोच सेवा चालू राहील असे आदेश प्रांताधिकारी  कांबळे यांनी दिले.

यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समिती सभापती नीताफरांदे, पंचायत समिती उपसभापती रोहित कोकरे, अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, तहसिलदार विजय पाटील, मुख्याधिकारी किरणराज यादव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, पोलीस निरीक्षक बारामती शहर नामदेव शिंदे, राष्ट्रवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर,गटनेते सचिन सातव,भाजपा तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे, व्यापारी असोसिएशनचेनरेंद्र गुजराथी, विरोधी पक्षनेते सुनिल सस्ते, मनसेचे अध्यक्ष अ‍ॅड. सुधीर पाटसकर, काँग्रेसचे अ‍ॅड. अशोक इंगुले, शिवसेनेचे अ‍ॅड. राजेंद्र काळे, हॉटेल संघटनेचे अध्यक्ष प्रविण आहुजा आदी उपस्थित होते.—————————————

टॅग्स :Baramatiबारामतीcorona virusकोरोना वायरस बातम्याAjit Pawarअजित पवारhospitalहॉस्पिटल