शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : शहरातील हॉस्पिटलकडून मिळणाऱ्या माहितीची शहानिशा करण्यासाठी १५ अधिकाऱ्यांची नियुक्ती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 20:56 IST

या नवीन यंत्रणेमुळे खाजगी हॉस्पिटलला आपल्याकडील बेडस् उपलब्ध क्षमता लपविता येणार नसून, महापालिकेलाही हॉस्पिटलमधील खरी माहिती मिळू शकणार आहे.

ठळक मुद्देकोविड-१९ च्या रूग्णांची उपचारासाठीची धावपळ थांबली जाणार

पुणे : कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे पुणे महापालिका प्रशासनाने शहरातील खासगी हॉस्पिटलमधील बेडही कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी राखीव ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित हॉस्पिटलमधील उपलब्ध बेडची माहितीची शहानिशा करण्यासाठी प्रशासकीय सेवेतील १५ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.     याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी जारी करून, लेखापरिक्षक विभाग, कृषी विभाग, समाज कल्याण विभाग व पीएमपीएमएलमधील १५ अधिकाऱ्यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. हे अधिकारी आप-आपल्या कार्यालयातील दोन कर्मचाºयांसह नियुक्त केलेल्या हॉस्पिटलमधील उपलब्ध बेडस्, कोविड-१९ रूग्णांवर उपचारासाठी वापरात येणारे बेड, व्हेंटिलेटर, आय़सी़यू़ आॅक्सिजन बेड यांची हॉस्पिटलने दिलेली माहिती व प्रत्यक्षातील माहिती याची दररोज सहानिशा करणार आहेत. तसेच त्याबाबतचा अहवालही महापालिकेला दररोज सादर करणार आहेत.      सदर समन्वय अधिकाऱ्यांनी आपल्या कायार्यालातील दोन कर्मचारी नियुक्त करून, नेमून दिलेल्या हॉस्पिटलमध्ये आपला कर्मचारी दिवसभर उपस्थित राहिल याची खबरदारी घ्यावी व स्वत:ही दिवसातून एकदा या हॉस्पिटलमध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घ्यावयाचा आहे. हे सर्व काम मुख्य नियंत्रण अधिकारी पवनिक कौर (आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था) यांच्या देखरेखीखाली होणार आहे.     या नवीन यंत्रणेमुळे खाजगी हॉस्पिटलला आपल्याकडील बेडस्  उपलब्ध क्षमता लपविता येणार नसून, महापालिकेलाही या हॉस्पिटलमधील खरी माहिती मिळू शकणार आहे. तसेच खोटी माहिती देणाऱ्या खासगी हॉस्पिटल यांच्यावरही यामुळे धाक निर्माण होऊन, कोविड-१९ च्या रूग्णांची उपचारासाठीची धावपळ थांबली जाणार आहे.

टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका