शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पुणे जिल्ह्यात एकाच दिवसांत ३०२ नवीन कोरोनाबाधित; एकूण रुग्णसंख्या ७ हजार ३१४ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 11:56 IST

कोरोना विषाणुचा संसर्ग आता खेड्या पाड्यांपर्यंत 

ठळक मुद्देएकट्या आंबेगाव तालुक्यात १५ नवीन रुग्ण सापडल्याने परिसरात धास्तीचे वातावरण निर्माण

पुणे : गेल्या १५-२० दिवसांपूर्वी शहरी भागापुरता मयार्दीत असलेला कोरोना विषविषाणुचा संसर्ग आता ग्रामीण भागातील खेड्या-पाड्यांपर्यंत जाऊन पोहचला आहे. शुक्रवार (दि.29) रोजी पुणे जिल्ह्यात एकाच दिवसांत ३०२ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची वाढ झाली. यामध्ये पहिल्यांदाच ग्रामीण भागात एका दिवसांत २५ नवीन कोरोना बाधितांची वाढ झाली असून, यात एकट्या आंबेगाव तालुक्यात १५ नवीन रुग्ण सापडल्याने परिसरात धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुणे जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा प्रादुर्भाव सुरूवातीला दीड -दोन महिने शहरी भागापुरता मर्यादित होता. ग्रामीण भागात रुग्ण सापडले ते देखील नगरपालिका क्षेत्रात आणि पुणे, पिंपरी चिंचवड शहरालगतच्या गावांमध्ये. परंतु आता थेड जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यातील दुर्गम गावांमध्ये गेल्या तीन चार दिवसांत नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. ही बाबा आता जिल्हा प्रशासनासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. पंतप्रधान नरेंद मोदी यांनी ग्रामीण भागाला, खेड्या-पाड्यांना कोरोनापासून वाचवले पाहिजे, दूर ठेवले पाहिजे असे म्हटलं आहे. परंतु पुणे जिल्ह्यात मात्र आता ग्रामीण भागात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत असल्याचे दिसत आहे. पुणे जिल्ह्यात शुक्रवारी ३०२ नवीन कोरोना बाधित रूग्णांची वाढ झाली. यामुळे आता एकूण रुग्ण संख्या ७ हजार ३१४ झाली आहे. तर ११ रुग्णांचा मृत्यू झाला असून, आत्तापर्यंत एकूण मृत्यू ३२१ झाले आहेत. ----- एकूण बाधित रूग्ण : ७३१४पुणे शहर : ६१५५पिंपरी चिंचवड : ४९५ कॅन्टोनमेन्ट व ग्रामीण : ६६४मृत्यु : ३२१बरे झाले : ४२०६

टॅग्स :PuneपुणेNavalkishor Ramनवलकिशोर रामCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस