शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पुणे शहरात बुधवारी २ हजार ५४३ रुग्ण कोरोनामुक्त होऊन गेले घरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2020 22:35 IST

शहरात बुधवारी १ हजार ३०८ रुग्णांची झाली वाढ

ठळक मुद्देआत्तापर्यंत ३२ हजार ६२३ जण झाले कोरोनामुक्त

पुणे : पुणे शहरात बुधवारी सर्वाधिक कोरोनाबधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज दिवसभरात २ हजार ५४३ जण कोरोनामुक्त झाले असून, आतापर्यंत ३२ हजार ६२३ जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत.            पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज नव्याने १ हजार ३०८ नव्या कोरोना बधितांची वाढ झाली आहे. आजपर्यंत शहरात एकूण ५१ हजार ७३८ जणांना कोरोना बाधित झाले असले तरी, सद्यस्थितीला अ‍ॅक्टिव रूग्ण संख्या ही १७ हजार ८६१ इतकी आहे़. दरम्यान आज दिवसभरात ४६ जणांचा मृत्यू असून, या रूग्णांपैकी ७ रूग्ण हे शहराबाहेरील आहेत. शहरात आजपर्यंत १ हजार २५४ रूग्ण कोरोनामुळे दगावले आहेत.         शहरातील विविध रुग्णालयातील ८४५ रुग्ण अत्यवस्थ असून, ४३२ जण व्हेंटिलेटरवर आहेत.-------------दिवसभरात विविध केंद्रांवर तब्बल ५  हजार ९१९ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून, आतापर्यंत २ लाख ६१ हजार जणांची तपासणी करण्यात आली आहे.--------

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका