शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
2
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
3
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
4
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
5
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
6
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
7
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणूकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
8
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
9
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
10
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
11
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
12
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
13
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
14
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
15
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
16
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
17
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
18
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
19
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
20
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती

Corona virus : पुणे शहरात बुधवारी १७५१ रुग्णांची भर, कोरोनाबधितांची संख्या ४२ हजार ४६६ वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2020 01:13 IST

दिवसभरात ८८३ रुग्ण झाले बरे ,कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २५ हजार १२९

ठळक मुद्देविविध रुग्णालयात उपचार घेणारे ६०९ जण अत्यवस्थ, ३३ रुग्णांचा मृत्यू

३३ जणांचा मृत्यू

 

लोकमत न्यूज नेटवर्क

 

पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येत बुधवारी १ हजार ७५१ रूग्णांची भर पडली असून कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ४२ हजार ४६६ झाला आहे. दिवसभरात बरे झालेल्या ८८३ जणांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ६०९ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १६ हजार २६९ झाली आहे. 

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ६०९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ९४ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ५१५ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. 

दिवसभरात ३३ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १०६८ झाली आहे. दिवसभरात एकूण ८८३ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या २५ हजार १२९ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या १६ हजार २६९ झाली आहे.

-------------

दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ७ हजार ५९५ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत २ लाख २३ हजार ३९ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMayorमहापौरNavalkishor Ramनवलकिशोर रामhospitalहॉस्पिटलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस