शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : दिलासादायक!  बारामतीतील ' त्या ' सातव्या रुग्णाच्या कुटुंबातील 14 जणांचा अहवाल ' निगेटिव्ह '

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 21:49 IST

दोन ' हाय रिस्क ' अहवालाची प्रतीक्षा

ठळक मुद्दे शहरात एकूण सातजण आजपर्यंत कोरोना बाधित रुग्ण

बारामती : बारामती शहरात  कोरोना चा संसर्ग झालेल्या सातव्या रुग्णाच्या कुटुंबातील 16 जणांना पुण्यात तपासणीसाठी पाठवले आहे . त्यापैकी 14 जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे .आणखी दोन हाय रिस्क अहवाल अद्याप मिळाला नाही .त्यामुळे बारामतीच्या नागरिकांवर टांगती तलवार सध्या तरी कायम आहे .शहरात म्हाडा वसाहत परिसरात हा रुग्ण राहतो .त्या रुग्णाचा मुलगा औषधविक्रेत्या कडे कामाला आहे .हा रुग्ण घरातच असल्याने रुग्णाला संसर्ग झालाच कसा .त्याच्या कुटुंबातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णासह घरातील सदस्य घराबाहेर गेलेले नाहीत .त्यामुळे त्या 75 वर्षीय रुग्णाला कोरोना संसर्ग झालाच कसा,हा प्रश्न प्रशासनाची दमछाक करणार आहे .याबाबत प्रशासन शोध घेत आहे .

  शहरात एकूण सातजण आजपर्यंत कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत .काल सापडलेल्या सातव्या कोरोना रुगणाच्या घरातील 16 रुग्णांना पुण्याला कोरोनाची चाचणी करण्यासाठी नेले आहे.यामध्ये कोरोना रुग्णाच्या घरातील ३ मूले ,  ३ सुना मुलाचे सासू, सासरे,पत्नी व 7 नातवंडे यांचा समावेश आहे .त्यापैकी 14 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे .आणखी दोन हाय रिस्क अहवाल अद्याप मिळालेले नाहीत .[8:51 ढट, 4/15/2020] ऊीीस्रं‘ ङ४’‘ं१ल्ल्र: 

टॅग्स :BaramatiबारामतीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलFamilyपरिवार