शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पुणे शहरात शुक्रवारी १ हजार ९३८ नवे कोरोनाबाधित; ५९ जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2020 22:02 IST

दिवसभरात १ हजार ५७३ कोरोनामुक्त

ठळक मुद्देशहरात एकूण कोरोनाबधित संख्या १ लाख १५ हजार ७७०अ‍ॅक्टिव्ह रुग्ण संख्या १७ हजार ३९कोरोनाची तपासणी करणाऱ्यांची एकूण संख्या शहरात ५ लाख २१ हजार २४९ आतापर्यंत ९६ हजार २५ जण कोरोनामुक्त

पुणे : शहरात शुक्रवारी १ हजार ९३८ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, दिवसभरात १ हजार ५७३ रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत़  आज दिवभरात ५९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, यापैकी २१ रूग्ण पुण्याबाहेरील होते़          पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी साडेआठ वाजेपर्यंत शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ९१७ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू होते. यापैकी ४७० व्हेंटिलेटरवर, ४४७ आयसीयू मध्ये तर ३ हजार २६७ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू होते.       शहरात एकूण कोरोनाबधित संख्या १ लाख १५ हजार ७७० झाली असून, आतापर्यंत ९६ हजार २५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर २ हजार ७०६ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्ण संख्या १७ हजार ३९ झाली आहे़     आज दिवसभरात ६ हजार ५८८ जणांची तपासणी करण्यात आली असून, कोरोनाची तपासणी करणाऱ्यांची एकूण संख्या शहरात ५ लाख २१ हजार २४९ इतकी झाली आहे.    

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcommissionerआयुक्तMayorमहापौर