शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

Corona virus : पुणे शहरात शनिवारी १ हजार ६५८ नवीन कोरोना पॉझिटिव्ह; ५० जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2020 8:19 AM

शहरातील विविध हॉस्पिटलमधून तसेच होम आयसोलेशनमध्ये असलेले १ हजार २४८ कोरोनामुक्त

ठळक मुद्देशहरात एकूण कोरोनाबधित संख्या झाली १ लाख ३० हजार ८१ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण संख्या १७ हजार ६६४ ४९५ व्हेंटिलेटरवर, ४६२ आयसीयूमध्ये तर ३ हजार ५३० जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू

पुणे : शहरात शनिवारी ५ हजार ९१९ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली असून, केंद्र शासनाच्या सूचनेनुसार पुणे महापालिकेने अँटिजेन चाचणीचे प्रमाण कमी करून स्वॅब (आरटीपीसीआर) चाचणीचे प्रमाण वाढविले आहे. शनिवारी प्राप्त झालेल्या चाचणी अहवालांमध्ये १ हजार ६५७ नागरिकांचे कोरोना अहवाल हे पॉझिटिव्ह आल असले तरी, आज आरटीपीसीआरव्दारे केलेल्या तपासणीचे अहवाल हे २४ तासांनी प्राप्त होणार आहेत.     पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी साडेसात वाजेपर्यंत शहरातील विविध हॉस्पिटलमधून तसेच होम आयसोलेशनमध्ये असलेले १ हजार २४८ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. तर विविध हॉस्पिटलमध्ये ९५७ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू असून, यापैकी ४९५ व्हेंटिलेटरवर, ४६२ आयसीयूमध्ये तर ३ हजार ५३० जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात ५० जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी २० जण हे पुण्याबाहेरील होते.      शहरात एकूण कोरोनाबधित संख्या १ लाख ३० हजार ८१ झाली असून, आतापर्यंत १ लाख ९ हजार ३७१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ३ हजार ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्ण संख्या १७ हजार ६६४ झाली आहे.                 --------------------------------

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका