शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात, चोख बंदोबस्त
2
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
3
मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
4
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
5
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
6
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
7
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
8
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
9
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
10
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
11
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
12
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
13
ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली!
14
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?
15
एकीकडे पाकिस्तानसोबत युद्धविराम, मात्र दुसरीकडे अफगाणिस्तानने दिला मोठा इशारा! काय आहे प्रकरण?
16
UPI New Rules: ३ नोव्हेंबरपासून युपीआय पेमेंटमध्ये होणार मोठा बदल! पटापट करा चेक
17
"मी दोन दिवसांपूर्वीच रोहित आर्याला भेटलेलो...", मराठी अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "त्याच्यावर शंका आली नाही कारण..."
18
Tarot Card: नवा उत्साह, चैतन्य आणि आशादायी चित्र घेऊन येणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
19
ग्रहण योग-अशुभ पंचकात कार्तिकी एकादशी: १० राशींचा भाग्योदय-भरघोस भरभराट; विठुराया शुभ करेल!
20
भारतीय वंशाच्या उद्योजकाने अमेरिकेत चुना लावला अन् पसार झाला; ४,००० कोटींच्या फसवणुकीचा आरोप

Corona Update: पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी दोन हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांचे निदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 18:03 IST

पुण्यात आजही दोन हजारांपेक्षा जास्त रुग्णांचे निदान...

पुणे: Corona Update in Pune City: मागील काही दिवसांपासून पुणे शहरात कोरोनाचे (covid 19 cases update pune) रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले होते. शनिवारी शहरात कोरोनाच्या २ हजार ४७१ रुग्णांचे निदान झाले आहे. शुक्रवारच्या तुलनेत शहरातील प्रतिदिन रुग्णसंख्या काही प्रमाणात घटली आहे. शहरात शुक्रवारी २ हजार ७५७ रुग्ण आढळले होते. तर आज शहरातील ७११ रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. कोरोनामुळे पुणे शहरातील दोन तर पुण्याबाहेरील एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

शहरातील आतापर्यंतची पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५ लाख २२ हजार ६ वर गेली आहे. सध्या शहरात ११ हजार ५५० कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरात १९ हजार १८६ कोरोनाच्या चाचण्या केल्या होत्या त्यामध्ये २ हजार ४७१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे शहरातील आजचा पॉझिटिव्हिटी रेटही कमी होऊन तो ६.०६ टक्क्यांपर्यंत आला आहे.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या