शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेब आंबेडकरांचे महिलांच्या हक्क मिळवून देण्याबाबतचे योगदान अविस्मरणीय - नीलम गोऱ्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2018 23:52 IST

समाजाला अस्थिर करणाऱ्या अनेक शक्ती आपल्या आसपास आहेत. कोरेगाव भीमा येथे झालेल्या घटना अत्यंत दुर्दैवी आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत, म्हणून सर्व समाजाने एकत्र आले पाहजे, असे मत शिवसेना प्रतोद, उपनेत्या तथा प्रवक्त्या आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

  पुणे  -    समाजाला अस्थिर करणाऱ्या अनेक शक्ती आपल्या आसपास आहेत. कोरेगाव भीमा येथे झालेल्या घटना अत्यंत दुर्दैवी आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत, म्हणून सर्व समाजाने एकत्र आले पाहजे, असे मत शिवसेना प्रतोद, उपनेत्या तथा प्रवक्त्या आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.महामाता रमामाई भीमराव आंबेडकर स्मारक समितीतर्फे रमाई आंबेडकर यांच्या १२१ व्या जयंतीनिमित्त रमाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त समितीतर्फे ‘सन्मान रमाईच्या लेकरांचा उपक्रमाअंतर्गत शिवसेनेच्या उपनेत्या तथा प्रवक्त्या आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांचा माजी आ. उल्हास पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी सत्कार प्रसंगी बोलताना आ.डॉ.गोऱ्हे म्हणाल्या की, दलितांनी धर्मांतर केले असले तरी त्यांनी राष्ट्रांतर केले नाही. ते भारतीयच असल्याने त्यांच्याशी रक्ताचे नाते कायम आहे. जातीचा विचार करणाऱ्या अदृश्य हातांमुळे होणारे दृश्य राजकारण आता सर्वांच्या लक्षात येऊ लागले आहे. रमामाई आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी राष्ट्रपतींना निमंत्रण देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही आ.डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले. स्मारकाच्या विकासकामासाठी स्थनिक आमदार निधीतून 5 लक्ष देण्याची घोषणा केली तसेच जास्त निधीची आवशक्यता भासल्यास अर्थमंत्री यांच्या कडे याबाबत बैठक घेऊन निधी मंजूर करून घेऊ असे आश्वासन देखील गोऱ्हे यांनी यावेळी दिले.उल्हास पवार म्हणाले जाती अंतीची चर्चा करणारी माणसे करणारी माणसे जाती आणखी घट्ट करण्याचे काम करीत आहेत. महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे यांना अपेक्षित जातीअंताच्या लढाईसाठी प्रयत्न व्हावेत, महामानवांची तुलना करण्यापेक्षा त्यांच्या विचारांप्रमाणे आचरण केले जावे.यावेळी जेष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते मुरलीधर जाधव, नगरसेविका पल्लवी जावळे, लता राजगुरू, लता धयारकर, शिवसनेचे सहसंपर्कप्रमुख अजय भोसले, प्रशांत बधे, समन्वयक संजय मोरे, सुदर्शना त्रिगुनाईत, अमृत पठारे, डॉ.अमोल देवळेकर, एकनाथ ढोले, कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड, संयोजक उमेश चव्हाण हे उपस्थित होते. पल्लवी जावळे, वैशाली चांदणे यांनी मनोगत व्यक्त केले तर, प्रास्ताविक डॉ.अमोल देवळेकर यांनी केले

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र