शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-सोलापूर महामार्गावर कंटेनरची दुचाकीला धडक; अपघातात 2 मुलींचा जागीच मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2022 11:31 IST

पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन चौकात झालेल्या कंटेनर व दुचाकीत झालेल्या अपघातात दोन शाळकरी मुलींचा जागेवरच मृत्यू झाला आहे.

कदमवाकवस्ती (पुणे) - पुणे-सोलापूर महामार्गावर मामाबरोबर दुचाकीवरून शाळेत जाताना कंटेनरच्या अपघातात दोन मुलींचा जाग्यावरच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सकाळी ७ च्या दरम्यान लोणी स्टेशनच्या चौकात घडली. पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली ) ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन चौकात झालेल्या कंटेनर व दुचाकीत झालेल्या अपघातात दोन शाळकरी मुलींचा जागेवरच मृत्यू झाला आहे. हा अपघात शनिवारी (ता. २०) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

छकुली कुमार शितोळे (वय १७) राजश्री कुमार शितोळे (वय- १० दोघीही रा. कवडीपाट, कदमवाकवस्ती, ता. हवेली) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, छकुली ही इयत्ता अकरावीला लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनियर कॉलेज तर राजश्री ही इयत्ता सहावीत शिकत होती. शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास शाळेत जात असताना लोणी स्टेशन चौकात एका कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये दोघींचाही जागेवरच मृत्यू झाला.

पांडुरंग नवनाथ भिक्षे हे कवडी पाठ येथून त्यांच्या भाची नामे गायत्री नंदकुमार शितोळे वय 17 वर्षे व राजश्री नंदकुमार शितोळे वय दहा वर्ष यांना कन्या शाळा लोणी काळभोर मध्ये सोडण्याकरता जात असताना साडेसात वाजता लोणी स्टेशन चौक या ठिकाणी एका ट्रकने त्यांचे मोटरसायकलला मागून धडक दिली. मोटारसायकलवरील मामा आणि  मुली वेगवेगळ्या ठिकाणी पडल्या नंतर ट्रक मुलींच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला असून मामाला कुठेही दुखापत झालेली नाही. ट्रक चालक ट्रकसह पळून गेला आहे. त्याचा तपास चालू आहे. 

 

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघात