भाजपा अनुसूचित जाती मोर्चाकडून फुले वाड्यावर संविधान दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:06 IST2020-11-28T04:06:31+5:302020-11-28T04:06:31+5:30
संविधान दिनी भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्यावतीने महात्मा फुले वाड्यावर संविधान वाचन व २६/११ हल्ल्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आला. ...

भाजपा अनुसूचित जाती मोर्चाकडून फुले वाड्यावर संविधान दिन
संविधान दिनी भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्यावतीने महात्मा फुले वाड्यावर संविधान वाचन व २६/११ हल्ल्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी कांबळे बोलत होते. उपमहापौर सरस्वती शेंडगे, नगरसेविका आरती कोंढरे, नगरसेविका वर्षा साठे, शहराध्यक्ष भीमराव साठे, कसबा मतदार संघ भाजपाध्यक्ष प्रमोद कोंढरे, तुषार पाटील उपस्थित होते. अँड. महेश सकट यांनी आभार मानले.