शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांसाठी दिलासा! कोरोनामुळे स्थगित झालेल्या समारंभाच्या तारखा बदलून मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 17:58 IST

कोरोनामुळे नागरिकांना मंगलकार्य करावी लागली स्थगित

ठळक मुद्देपुण्यातील लॉन्स, मंगलकार्यालये यांचा नागरिकांना दिलासापुण्यातल्या मंगलकार्यालय, बँक्वेट हॉल, हॉटेल्स, केटरर्स यांचे बुकिंग आठ ते नऊ महिने आधीच

पुणे: बहुतांश व्यवसायांप्रमाणे मंगलकार्यालये आणि केटरर्स यांना देखील कोरोना महामारीचा जोरदार फटका बसला आहे. हा हंगाम खरंतर लग्नसराई व मंगलकार्याचा आहे. पुण्यातल्या मंगलकार्यालय, बँक्वेट हॉल, हॉटेल्स, केटरर्स यांचे बुकिंग आठ ते नऊ महिने आधीच झाले आहे. मात्र कोरोनामुळे नागरिकांना मंगल कार्य स्थगित करावी लागली. कोरोनामुळे स्थगित झालेल्या कार्यक्रमांना पुढील उपलब्धतेप्रमाणे बुकिंगच्या तारखा बदलून देण्याचा निर्णय लॉन्स व मंगलकार्यालयांचे मालक, चालक यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.  ग्राहकांच्या हिताचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला असून, या निर्णयात सर्व ग्राहक साथ देतील अशी आशा किशोर सरपोतदार, अरुणा ढोबळे आणि सुरेश शर्मा यांनी व्यक्त केली.   लॉकडाऊनच्या कारणामुळे सर्वच सांस्कृतिक व सामाजिक समारंभांवर बंधने आली आहेत. दि 15 मार्च नंतरची सर्व लग्नकार्य व इतर मंगल कार्य स्थगित करण्याची वेळ आली. त्यामुळे नागरिकांप्रमाणे सभागृहचालक व केटरर्स यांना मोठा फटका बसला. पुण्यात 110 कार्यालये आणि 75 लॉन्स सहित शेकडो हॉटेल्स आणि केटरर्स मार्च ते जून मध्ये होणाऱ्या मंगलकार्यालयांसाठी ज्यादा कामगारांची नियुक्ती करतात. यावर्षी  कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे पगारी कामगार सुद्धा बसून आहेत. परिस्थिती विपरीत असली तरी ज्या नागरिकांनी मंगलकार्यालय व केटरिंगसाठी अ‍ॅडव्हान्स रक्कम देऊन बुकिंग केले आहे. त्यांना या निर्णयाने मोठा दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Puneपुणेmarriageलग्नCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस