शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांना दिलासा! निर्बंध शिथिल ,सोमवार पासून नवीन नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 12:13 IST

सोमवार पासून दुकाने ६ पर्यंत तर हॉटेल १० पर्यंत सुरू राहणार पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण मध्ये मात्र बंधने कायम

कोरोना मध्ये अनेक दिवस लॉकडाऊन मध्ये राहिलेल्या पुणे शहराला अखेर दिलासा मिळणार आहे. पुणे शहरासाठीचे निर्बंध आणखी शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थात हे पुढील दोन दिवस जर पॉझिटिव्हिटी ५ टक्क्यांचा आत राहिला तरच हा दिलासा दिला जाईल असे अजित पवार यांनी जाहीर केले. दरम्यान पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण मध्ये मात्र पॉझिटिव्हिटी कमी न झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. वीकेंड लॉकडाऊन देखील रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कोरोना आढावा बैठक घेतली.त्यावेळी फक्त पुणे शहरातील निर्बंध शिथिल कार्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही आठवडयांमध्ये पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला आहे. त्यामुळे पुणे शहरातील निर्बंध आणखी शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे शहरात आता दुकाने संध्याकाळी ७ पर्यंत उघडी राहणार आहेत. या बरोबरच हॉटेल देखील रात्री १० पर्यंत सुरू राहतील.मॉल ५०% क्षमतेने सुरू राहतील तर थिएटर मात्र बंद राहणार आहेत. तसेच अभ्यासिका ग्रंथालये देखील ५०% क्षमतेने सुरू ठेवण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे.सोमवारी १३ तेरा तारखेपासून या नवीन नियमांची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. "पुढील दोन दिवस पॉझिटिव्हिटी रेट किती आहे हे पाहिलं जाईल.त्यानंतर जर हाच ट्रेण्ड कायम राहिला तर सोमवार पासून नवीन आदेशांची अंमलबजावणी होईल."

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस