शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निवडणुका होईपर्यंत काँग्रेस शहराध्यक्ष बदलणार नाही - रमेश चेन्नीथला

By राजू हिंगे | Updated: July 19, 2024 19:39 IST

काही दिवसापुर्वी कॉग्रेसचे पुणे शहराध्यक्ष बदला अशी मागणी कॉग्रेसमधील काही माजी नगरसेवकांनी केली होती

पुणे : राज्यातील विधानसभा निवडणुका होईपर्यत कॉग्रेस पक्ष कुठल्याही शहरातील शहराध्यक्ष बदलणार नाही असे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगितले. 

राज्यातील विधानसभा निवडणुका अवघ्या तीन महिन्यांवर आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस पक्षाला व महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. विधानसभा निवडणुकीत असेच यश मिळावून राज्यात काँग्रेस विचाराचे सरकार आणण्यासाठी प्रदेश काँग्रेसने तयारी सुरु केली असून या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल व महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  ,काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आदी उपस्थित होते.  यावेळी राज्यातील विधानसभा निवडणुका होईपर्यत कॉग्रेस पक्ष कुठल्याही शहरातील शहराध्यक्ष बदलणार नाही असे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगितले. त्यामुळे काही दिवसापुर्वी कॉग्रेसचे पुणे शहराध्यक्ष बदला अशी मागणी कॉग्रेसमधील काही  माजी नगरसेवकांनी केली होती. पण आता कॉग्रेस शहराध्यक्ष बदलणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यावेळी कॉग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे,  माजी आमदार बाळासाहेब शिवरकर,  आनंदराव गाडगीळ, दीप्ती  चौधरी, कमल  व्यवहारे माजी नगरसेविका वैशाली मराठे, सुजाता शेट्टी , लता राजगुरू ,रफिक शेख ,मेहबूब नदाफ ,अजित दरेकर,संगीता तिवारी,  नंदलाल दिवार,  संतोष आरडे , सुजित  यादव यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसNana Patoleनाना पटोलेPoliticsराजकारणvidhan sabhaविधानसभा