शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील काँग्रेसचा उमेदवार होणार संध्याकाळपर्यंत जाहीर..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2019 17:23 IST

मुंबईत वरिष्ठ नेत्यांच्या बैैठकीनंतर पुण्याच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.

ठळक मुद्देप्रवीण गायकवाड यांच्या पक्षप्रवेशाने उमेदवारीचा तिढा वाढला असल्याची चर्चा

पुणे : काँग्रेसकडून पुण्यातील लोकसभा उमेदवारीवर अद्याप शिक्कामोर्तब केलेले नाही. मुंबईत वरिष्ठ नेत्यांच्या बैैठकीनंतर उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी आणखी दोन-तीन तासाने उमेदवाराचे नाव स्पष्ट होईल, असे सांगत सस्पेन्स कायम ठेवला आहे. प्रवीण गायकवाड यांच्या पक्षप्रवेशाने उमेदवारीचा तिढा वाढला असल्याची चर्चा आहे. भाजपाने उमेदवाराच्या नावाची घोषणा करून आठवडा उलटला तरी काँग्रेसला अद्याप उमेदवार ठरविता आलेला नाही. शनिवारी मुंबईत खर्गे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, सोनल पटेल, यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची सकाळी बैठक झाली. या बैठकीमध्ये पुण्यातील उमेदवारीबाबतही चर्चा झाली. तत्पुर्वी प्रवीण गायकवाड शेकडो कार्यकर्त्यांसह सकाळीत मुंबईत दाखल झाले होते. त्यांचा पक्षप्रवेश आणि उमेदवारीचा घोषणा एकाचवेळी होईल, अशी चर्चा होती. त्यामुळे बैठकीनंतर गायकवाड यांच्या पक्ष प्रवेशाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. गायकवाड यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर खर्गे व चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी चव्हाण यांनी रावेर येथील उमेदवाराची घोषणा केली. पण पुण्याच्या उमेदवारीबाबत चव्हाण यांनी काहीही सांगितले नाही.

टॅग्स :PuneपुणेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेस