शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी विरोधात भाजपही मैदानात, मुंडेंच्या आरोपांना बापटांचे प्रत्यत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 18:02 IST

भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय युद्धात आता धनंजय मुंडे विरुद्ध गिरीश बापट यांच्या संघर्षाची भर पडली आहे. मुंडे यांच्या आरोपांना बापट यांनी तितक्याच ताकदीने उत्तर दिले आहे. 

ठळक मुद्देधनंजय मुंडेंच्या आरोपांना गिरीश बापट यांचे उत्तर राष्ट्रवादीच्या हल्लबोलची डल्लामार नावाने खिल्ली 

पुणे : महाराष्ट्रात सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा राजकीय वाद रंगलेला असताना त्याचे पडसाद पुण्यातही उमटताना दिसत आहेत. त्याचाच एक भाग राष्ट्रवादीच्या हल्लबोल सभेत धनंजय मुंडे यांनी केलेल्या आरोपांना गिरीश बापट यांनी प्रत्युत्तर दिले आहे.  पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांच्या उपोषणात पालकमंत्री गिरीश बापटही सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी मुंडे यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले.

  बुधवारी झालेल्या हल्लाबोल यात्रेत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अन्न व औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी तूर डाळ खरेदीत २००० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा  आरोप केला होता. बापट यांना हा आरोप चांगलाच झोंबला असून त्यांनी त्यावर गुरुवारी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याकडे सध्या काम नसल्याने ते बेछूट आणि तथ्यहीन आरोप करत असल्याचे मत बापट यांनी नोंदवले आहे. इतकेच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे हल्लाबोल नव्हे तर डल्लामारो आंदोलन सुरु असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. दरम्यान शिरोळे यांच्या उपोषणामध्ये खासदार संजय काकडे यांच्यासह महापालिकेचे सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी सहभागी झाले होते.

टॅग्स :Puneपुणेgirish bapatगिरीष बापटDhananjay Mundeधनंजय मुंडेBJPभाजपा