शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

अल्पवयीन मुलाला गाडी चालवण्यास दिल्याप्रकरणी वडील आणि चुलत्यावर गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 13:15 IST

लहान मुलांना गाडी चालवायला दिली म्हणून वडिलांना अटक अशा प्रकारच्या कारवाईची पुण्यातील ही पहिलीच घटना आहे.

ठळक मुद्देविना रजिस्ट्रेशन, बनावट नंबर दुचाकी चालकाला अटक

पुणे : कर्वेनगर येथे विना रजिस्ट्रेशन आणि बनावट नंबरने वापरत असलेल्या दुचाकी संदर्भात अल्पवयीन मुलाला वारजे वाहतूक पोलिसांनी बुधवारी अटक केली. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात मुलाच्या वडील व चुलत्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. धनंजय बनसोडे आणि करण बनसोडे अशी अटक व गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहे. शासनाची फसवणूक केल्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे वाहतूक पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला दुचाकी चालवताना चांदणी चौक येथे थांबवले आणि कागदपत्रे मागणी केली असता मुलाने कागदपत्रे नसल्याचे सांगितले. त्यानंतर मुलाकडे पोलिसांनी गाडीविषयी कसून चौकशी केल्यावर सुमारे आठ महिन्यांपूर्वी होन्डा अ‍ॅक्टीवा ही गाडी धनंजय बनसोडे यांनी विकत घेतली होती. पण तेव्हापासून ही दुचाकी रजिस्ट्रेशन केलेली नाही. तसेच दुचाकीवर असलेला (एमएच १२ पीआर ०७८९) हा नंबर देखील बनावट असल्याचे आढळून आले आहे. या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक सुबराव लाड, पोलीस हवालदार तानाजी नागरे, अविनाश गोपनर आदी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला .

टॅग्स :PuneपुणेWarje Malwadiवारजे माळवाडीPoliceपोलिसCrimeगुन्हा